आरक्षण नावाची पुस्तक वाचकांना हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकात आरक्षणाबाबतची माहिती दिलेली असून आरक्षण का दिलं गेलं? आरक्षणाची आवश्यकता का भासली? त्यासाठी किती संघर्ष केल्या गेला? याचं वर्णन आहे. आरक्षण काही लोकांना मिळालं. त्यानुसार आज ते लोकं सुखसोयीयुक्त वागायला लागलेले असून त्यातून बोध घेवून काही जाती आज आरक्षण मागायला लागलेल्या आहेत. त्याचीच ही कहाणी आहे. यात नैतिक आणि आनंद यांचा संघर्ष आहे. नैतिक नावाचा असा व्यक्ती की ज्याला आरक्षण आहे व त्याला वाटतं की इतरांना आरक्षण मिळूच नये. तसंच आनंद नावाचा असा व्यक्ती की ज्याला आरक्षण नाही व त्याला वाटतं की त्याच्या जातीला सरसकट आरक्षण मिळावं. परंतु तो त्या सर्व लोकांसाठी आरक्षण मागत आहे. ज्यामधील काही लोकांच्या जीवनात आरक्षणाची अजिबात गरज नाही. परंतु तरीही त्यानं संघर्ष केला. तेव्हा तो संघर्ष त्यानं कसा केला? खरंच त्याला आरक्षण मिळालं काय?
आरक्षण - भाग 1
आरक्षण पुस्तकाविषयी आरक्षण नावाची पुस्तक वाचकांना हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकात आरक्षणाबाबतची माहिती दिलेली असून आरक्षण दिलं गेलं? आरक्षणाची आवश्यकता का भासली? त्यासाठी किती संघर्ष केल्या गेला? याचं वर्णन आहे. आरक्षण काही लोकांना मिळालं. त्यानुसार आज ते लोकं सुखसोयीयुक्त वागायला लागलेले असून त्यातून बोध घेवून काही जाती आज आरक्षण मागायला लागलेल्या आहेत. त्याचीच ही कहाणी आहे. यात नैतिक आणि आनंद यांचा संघर्ष आहे. नैतिक नावाचा असा व्यक्ती की ज्याला आरक्षण आहे व त्याला वाटतं की इतरांना आरक्षण मिळूच नये. तसंच आनंद नावाचा असा व्यक्ती की ज्याला आरक्षण नाही व त्याला वाटतं की त्याच्या जातीला सरसकट आरक्षण ...अजून वाचा
आरक्षण - भाग 2
आरक्षण भाग दोन नैतिकला आरक्षण होतं. तरीही त्याला आपल्या जातीला असलेलं आरक्षण संपुष्टात यावं असं वाटत होतं आज. कारण पाहिलं होतं की आज आरक्षणावरुन भांडण होत होती. आता बिरादरीतील माणसं आरक्षणाचा लाभ घेवून इतर जातीवर अत्याचार करीत होते. शिवाय ते चढून गेल्यागत वागत होते. ॲक्ट्रासिटीच्या माध्यमातून ज्यांना आरक्षण नव्हतं. त्यांच्या जिंदग्या उध्वस्त करुन टाकत होती काही माणसं. याचाच अर्थ असा होता की काल ज्या जातीवर अत्याचार व्हायचा. आज आरक्षणानं अभय दिल्यानं त्याच जाती, ज्यांना आज आरक्षण नव्हतं, त्याच जातीवर अत्याचार करीत होत्या. म्हणूनच जातीजातीतील आरक्षण संपावं असं नैतिकला वाटणं साहजीकच होतं. तेच आनंदलाही वाटत होतं व आनंदही जातीला असणारे ...अजून वाचा