अगं बाई थोडं थांब ना....

(1)
  • 3.6k
  • 0
  • 1.5k

लेखकाचे मनोगत. ...'अगं,बाई थोडं थांब ना"ही कौटुंबिक लघु कादंबरी आहे.या कादंबरीतील पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. जीवंत अथवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो एक योगा योग समजावा. प्रत्येक भागाचा संदर्भ लेगळा आहे.. या कथेचे सर्व अधिकार लेखकाच्या स्वाधीन राहतील.. ??????????????किती मरमर करतेस, तुझ्या हाताला तर दमच नाही.. सकाळ पासून राबराबते. अगं स्वतःसाठी जरा वेळ दे.. बघना तुझा अवतार कसा झाला आहे.. अहो ....काकु मला वेळच मीळत नाही माझे अवरायला.. सकाळची आवराआवरी होत नाही तो पर्यंत यांची कामावर जायची वेळ होते. सकाळी ह्यांना कामावर जायच असतं त्यांना डबा करुण द्यावा लागतो....

1

अगं बाई थोडं थांब ना.... - 1

लेखकाचे मनोगत. ...'अगं,बाई थोडं थांब ना"ही कौटुंबिक लघु कादंबरी आहे.या कादंबरीतील पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. जीवंत अथवा मृत साम्य आढळल्यास तो एक योगा योग समजावा. प्रत्येक भागाचा संदर्भ लेगळा आहे.. या कथेचे सर्व अधिकार लेखकाच्या स्वाधीन राहतील.. किती मरमर करतेस, तुझ्या हाताला तर दमच नाही.. सकाळ पासून राबराबते. अगं स्वतःसाठी जरा वेळ दे.. बघना तुझा अवतार कसा झाला आहे.. अहो ....काकु मला वेळच मीळत नाही माझे अवरायला.. सकाळची आवराआवरी होत नाही तो पर्यंत यांची कामावर जायची वेळ होते. सकाळी ह्यांना कामावर जायच असतं त्यांना डबा करुण द्यावा लागतो.... नातीची सकाळची शाळा तिचे आवरायचे... घरातली सगळी कामे मलाच करावी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय