श्वासांचा बंध प्रेम हे

(8)
  • 9k
  • 0
  • 3.5k

सकाळ सकाळी घरातून गाण्याचा आवाज येत होता......एक पंधरा वर्षाची मुलगी टिव्ही जवळ बसुन 9X Jhakaas चॅनलवर लागलेलं गाणं पाहण्यात व्यस्त होती.... इकडे मनस्वी इंटरव्ह्यू ला जाण्यासाठी तिच आवरत होती....आज तिचा ND इंडस्ट्री मध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू होता.....मनोमन ती थोडी घाबरलीच होती....रात्री उशिरापर्यंत तिने इंटरव्ह्यू चा अभ्यास केला होता पण तरी मनावर थोडंसं दडपण आलं होतं......तिला दिवसभर तेवढा टाईम नव्हता , नुकतंच तिने BBA Complete केलं होत....तिने जॉबसाठी ND industry मध्ये ऑनलाईन च अप्लाय केलं होतं त्यामुळे तिला कंपनीकडून इंटरव्ह्यूसाठी मेल आला होता........तिचा हा ड्रिम जॉब होता...तिला काही केल्या तिथे सिलेक्ट व्हायचं होतं......तशी तयारी तिने केली होती...

1

श्वासांचा बंध प्रेम हे - भाग 1

भाग - १ वेड्या मना सांग ना, व्हावे खुळे का पुन्हातुझ्यासवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रेधुक्यात जसे चांदणे, तसे बोलणेहो, सुटतील केव्हा उखाणेनात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवाना त्याचे काही बंध न व्हावे, तू ही रे माझा मितवा.....!..सकाळ सकाळी घरातून गाण्याचा आवाज येत होता......एक पंधरा वर्षाची मुलगी टिव्ही जवळ बसुन 9X Jhakaas चॅनलवर लागलेलं गाणं पाहण्यात व्यस्त होती....इकडे मनस्वी इंटरव्ह्यू ला जाण्यासाठी तिच आवरत होती....आज तिचा ND इंडस्ट्री मध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू होता.....मनोमन ती थोडी घाबरलीच होती....रात्री उशिरापर्यंत तिने इंटरव्ह्यू चा अभ्यास केला होता पण तरी मनावर थोडंसं दडपण आलं होतं......तिला दिवसभर तेवढा टाईम नव्हता , ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय