प्रेमाची गोष्ट

(6)
  • 10.9k
  • 0
  • 5.2k

आयुष्यात पुण्यानंदा प्रेमात पडतोय.. खुप धावपळीच जीवन हाय.. जॉब, फॅमिली, कॅरियर, आरोग्य ह्या सर्व गोष्टीमध्ये थोडा जरी चढ उतार आला, तरी आपल्याला सोबत कोणतरी हव असत... मित्र आहेतच नं...! फॅमिली आहे..! पण खरंच या दोन गोस्टी पुरेश्या आहेत काय ? अशाच खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरे , आयुष्यातील गोड कडू आठवणी खरंच, आयुष्याचं हे गोड कडू मिश्रण कधी कधी खूप जड असतं. बोलायला जितकं सोपं असतं, तितकंच अनुभवायला अवघड असतं. आपलं मन हे वेगळं काही शोधत असतं—कधीतरी कुणाच्या आधाराची, कुणाच्या सोबतीची गरज वाटते. मित्र आणि फॅमिली ही महत्वाची असतातच, पण कधी कधी त्यांच्याही पलीकडे काहीतरी हव असतं, जिथे आपल्याला निःसंकोचपणे स्वतःला व्यक्त करता येईल.

1

प्रेमाची गोष्ट ( भाग १ )

प्रेमाची गोष्ट आयुष्यात पुण्यानंदा प्रेमात पडतोय.. खुप धावपळीच जीवन हाय.. जॉब, फॅमिली, कॅरियर, आरोग्य ह्या सर्व गोष्टीमध्ये थोडा जरी उतार आला, तरी आपल्याला सोबत कोणतरी हव असत... मित्र आहेतच नं...! फॅमिली आहे..! पण खरंच या दोन गोस्टी पुरेश्या आहेत काय ? अशाच खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरे , आयुष्यातील गोड कडू आठवणी खरंच, आयुष्याचं हे गोड कडू मिश्रण कधी कधी खूप जड असतं. बोलायला जितकं सोपं असतं, तितकंच अनुभवायला अवघड असतं. आपलं मन हे वेगळं काही शोधत असतं—कधीतरी कुणाच्या आधाराची, कुणाच्या सोबतीची गरज वाटते. मित्र आणि फॅमिली ही महत्वाची असतातच, पण कधी कधी त्यांच्याही पलीकडे काहीतरी हव असतं, जिथे आपल्याला ...अजून वाचा

2

प्रेमाची गोष्ट ( भाग २ )

तिला सोडून मी मित्राच्या रूमवर परतलो, आणि दुसऱ्या दिवशीसाठी तयारी सुरू केली. सकाळी लवकरच आवरून घेतलं, कारण आजचा दिवस खास असणार होता. तिला माझ्यावर white शर्ट खूप आवडत, त्यामुळे मी मुद्दामच व्हाइट शर्ट घालून तिला भेटायला निघालो. तिला खूश करण्यासाठी मी विचारपूर्वक त्या शर्टची निवड केली होती. जेव्हा तिला भेटायला गेलो, ती अगदी मला आवडणाऱ्या पिवळ्या रंगाच्या long कुर्ती मध्ये दिसली, आणि तीचं ते रूप पाहून माझं मन मोहून गेलं. तिच्या आवडीचा रंग आणि तिचं प्रसन्न हसणं, हे सगळं दिवसाची सुरुवातच गोड बनवत होतं. आज आम्ही लाल महाल पाहायचं ठरवलं होतं. इतिहासात रमायला लाल महालसारखं ठिकाण नव्हतं. त्या ऐतिहासिक ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय