पहिल प्रेम आणि अनुभव

(4)
  • 8.9k
  • 0
  • 4.7k

मी या आधी प्रेम नव्हत केल आणि अनुभव ही नव्हता ना कधी करु वाटल. अचानक मी मुबंई वर गावी आली.काही अडचणीमुळे याव‌ लागल.वाईट वाटत होत गावी राहायच मग माझ्या आयुष्याच कस.आणि प्रत्येक आयुष्याचा टरनीग पाईंट असतो तसा माझ्या आयुष्याला भेटला.माणस नवीन,काही माहित नव्हत.आणि गावी आले,पहिले दिवस खुप बोर जायचे नंतर सवय झाली. असच एक दिवशी फिरत असताना एक मुलगा दिसला.निळा रंगचा शर्ट , बग घेउन जात होता,दिसायला सावळा पण त्याची केस सळसळीत जणु त्याला ते शोभा देत होते.मी त्याला बघितल आणि बघतच राहिले.पण तो मात्र रक्ष न देता निघुन गेला.दुसऱ्या दिवशी मी वाट पाहत होती त्याची त्याच रस्त्याला पण तो काही दिसला नाही म्हणुन निराक्ष होउन घरी गेले.

1

पहिल प्रेम आणि अनुभव - 1

प्रेम आणि अनुभव मी या आधी प्रेम नव्हत केल आणि अनुभव ही नव्हता ना कधी करु वाटल. अचानक मुबंई वर गावी आली.काही अडचणीमुळे याव‌ लागल.वाईट वाटत होत गावी राहायच मग माझ्या आयुष्याच कस.आणि प्रत्येक आयुष्याचा टरनीग पाईंट असतो तसा माझ्या आयुष्याला भेटला.माणस नवीन,काही माहित नव्हत.आणि गावी आले,पहिले दिवस खुप बोर जायचे नंतर सवय झाली. असच एक दिवशी फिरत असताना एक मुलगा दिसला.निळा रंगचा शर्ट , बग घेउन जात होता,दिसायला सावळा पण त्याची केस सळसळीत जणु त्याला ते शोभा देत होते.मी त्याला बघितल आणि बघतच राहिले.पण तो मात्र रक्ष न देता निघुन गेला.दुसऱ्या दिवशी मी वाट पाहत होती ...अजून वाचा

2

पहिल प्रेम आणि अनुभव - 2

भेटायच ठरवल मी शेवटी आणि ती पहिली भेट माझी ही आणि त्याची पण,भेटताना खुप मनात आल नकारात्मक विचार पण भेटायच ठरवल.घरात कधी खोट न बोलणारी मी खोट बोली.पण ते म्हणतात प्रेमात खोट बोलण चालत.त्याच्या गाडीवर बसली दोघे ही शांत फोन वर खुप बोलायचो पण भेटल्यावर गप होतो.त्याने एका मंदिरात गाडी थांबवली आत गेलो भोटो काढले.तिथुण बोलण चालु झाल. माझ्यापासुन लाब जरा बसुण खुप बोलत होता तेव्हा मला समजल सगळीच मुल सारखी नसतात.मला त्याचा स्वभाव खुप आवढला.मन मोकळेपणा आणि खरे पणा जास्त आवढला.नंतर त्याने मला घरी सोडल. मनात एकच विचार चागला आहे मुलगा मग लग्न कराव.सगळ चागल चाल‌ होत बोलत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय