"शह्ह्हह्ह काही नाही क्षमा... अस विचार कर कि हे स्वप्न आहे, प्रत्येक सकाळ एक नवीन शूरवात असते... घाबरू नकोस मी आहे तुझा सोबत"...... "हे जग एक सुंदर स्वप्न आहे, डोळे बंद करून आनंदाने जगायचं"....... "पण जर स्वप्न आवडलं नही तर"..... क्षमा ने तिच्या आईला अर्थात विनाला प्रश्न केला "तर मग तो स्वप्न मोडून पुन्हा नव्याने स्वप्न बघायचं... आपलं नवीन जग त्यात घडवायचं"....
Full Novel
क्षमा - 1
"शह्ह्हह्ह काही नाही क्षमा... अस विचार कर कि हे स्वप्न आहे, प्रत्येक सकाळ एक नवीन शूरवात असते... घाबरू नकोस आहे तुझा सोबत"......"हे जग एक सुंदर स्वप्न आहे, डोळे बंद करून आनंदाने जगायचं"......."पण जर स्वप्न आवडलं नही तर"..... क्षमा ने तिच्या आईला अर्थात विनाला प्रश्न केला "तर मग तो स्वप्न मोडून पुन्हा नव्याने स्वप्न बघायचं... आपलं नवीन जग त्यात घडवायचं"....क्षमा..... खिईईईईक च्या आवाजाने हळूच gate उघडून तो.... आत शिरला, घराच्या दारा जवळ येऊन त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं आणि मग.... कोटच्या आतल्या खिशातून एक चावी काढली आणि दार उघडला....घरात अगदी घाण वास पसरला होता.... घरातला सामान असत व्यस्त पडला ...अजून वाचा
क्षमा - 2
"खोल किती ती दरी उतरल्या शिवाय कळणार नाही प्रेम तसं माझं तुझासाठी शब्दात तुला समजणार नाही"......"तू ना तुझ्या अश्याच चुपड्या बोलण्यात मला फसवलंय"... विना"लग्न करशील".....?????? नमनविना एक दम शांत झाली..... एक क्षणा साठी ती नमनला बघतच बसली."तू sure आहेस ना..... तू खरंच लग्नासाठी विचारतोय मला"...... विना च्या चेहऱ्यावर आनंदा सोबत प्रश्नाचे भाव उभारले होते."हो मी sure आहे..... अगदी sure"..... नमन अगदी आनंदी होऊन बोलला"हो हो हो".... विना ने हो म्हणत नमनला मिठी घेतलं..... ********विना आणि नमन खूप खुश होते, नमन च्या मागे फुडें कोण नव्हतं लहान असतानाच त्याचे आई बाबा एका दुर्घटना मध्ये वैकुंठ वाशी झाले..... विनाच्या आईला नमन ...अजून वाचा
क्षमा - 3
"आई .... बाबा आणि तू का सारखं भांडण का करता.... तू नको ओरडूस ना बाबा वर, बाबा sorry बोलले तुला"..... बोलताना क्षमाची बोबडी वळत होती भीती मुळे"ससाह्ह्ह्हह्ह क्षमा..... काय नाय बाळा तू लक्ष देऊ नकोस"..... विना क्षमाला समजवत बोलली "मला बाबांन कडे जायचं आहे"..... क्षमा आग्रह ने बोलली विनाला"नाही बिलकुल नाही.... बाबा बिबा काय नाही, मी बोलली ना तुला कि हे तुझे बाबा नाहीयेत, ना त्यांचा जवळ जायचं ना त्याच्या कुठल्या प्रश्नाचा उत्तर देयाचा.... समजलं""नाही ते माझे बाबा नाहीयेत, मला माझा बाबा कडे जायचं आहे"..... क्षमा रडत रडत बोलली"क्षमा.... क्षमा एैक माझं मी तुला सांगितलं होतं ना हे सगळं ...अजून वाचा
क्षमा - 4
जोराचा पाऊस पडत होता, पोलिसांनी नमनच्या हाताला हातकडी लावली आणि त्याला गाडीत बसवलं..... घरातून रुग्णशिबिका वर दोन मृत देह मध्ये ठेवले..... एकी कडे बातमीदार, जोर शोराने बातम्या रेकॉर्ड करत होते....."नाव".... इन्स्पेक्टर विजय ने विचारलं " नमन नारंग पवार"....."तुम्ही दोन हत्या केले.... तुम्हाला मान्य आहे"....???? Vijay"हो मान्य आहे"..... "हत्याचा कारण".... विजय ने विचारलंनमन जरा विचारात पडला.... "हत्याचा कारण".... विजय ने पुन्हा एकदा विचारलं"साहेब माझी मुलगी ती ठीक आहेना, तिला मी बोललो होतो आजी कडे जायला".... "मुलगी".... विजय हसायला लागला, नमन त्याचा कडे त्याला हसताना पाहून त्याला रागाने बघायला लागला."काय बघतो रे... हत्या करताना मुलीचा विचार नाही आला का.... ती मुलगी ...अजून वाचा
क्षमा - 5 (अंतिम भाग)
विजय.... नमन कडे आला, नमन एका कोपऱ्यात बसला होता, विजय ने नमनला सहज पणे विचारलं....."हत्या करून तू घरातून किती पडालास".......???नमन हे ऐकून उठला.... तो विजय पासून नजर चोरायला लागला, त्याचा कपाळाला घाम फुटला"मला लक्षात नाही"..... नमन थोडं घाबरत बोलला"लक्षात नाही.... बर लॉजला किती वाजता पोचलास हे तरी लक्षात आहे की विसरलास"..... विजय खंबीरपणे बोललानमनचा चेहरा पूर्ण घामाघूम झाला होता..... त्याला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं"नसेल तुला लक्षात"..... म्हणत विजय ने लांब स्वाश घेतलं, "तू लॉजला दुपारी साडे अकराला पोचलास..... जे तुझा घरा पासून दिढ तास लांब म्हणजेच घरातून तू जवळ पास दहा वाजता निघाला अशील..... काय बरोबर ना, ...अजून वाचा