स्वप्न बघितले नाही तर ते पूर्ण कशे होतील, पण स्वप्न बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते आहे झोप..... आज परत ३:०० वाजून गेले पण हरी ला झोप नाही लागली, अस म्हणतात की माणूस प्रेमात पडला की त्याला झोप लागत नाही, किंवा तो काय विचार करत असेल तर त्याला झोप लागत नाही, पण हरीचं अस काही नव्हतं, हा त्याची बायको माहेरी गेली होती पण, त्याने तिला स्वतःच हट्ट करून पाठवलं होतं, त्याला कुठल्या वस्तू चा दुःख पण नाही मग नेमकं त्याला झोप का नाही लागत.... झोप न लागण्याच्या मागे एक कारण हे पण आहे की रात्री एक आधी आत्मा आपल्याला बघत असेल किंवा कोण तरी आपल्याला स्वप्नयात बघत असेल म्हणूनही झोप लागत नाही.... हरी च्या हेच्यात दोन्ही होतं, त्याची बायको माहेरी जाऊन पण त्याला झोपूडेत नव्हती कारण की ती हरीला तिच्या स्ववण्यात पाहत होती, तेच एक आत्मा पण हरीला दोन दिवसा पासून सारखं बघत होती रात्रीच्या वेळेत...

1

रहस्य - 1

स्वप्न बघितले नाही तर ते पूर्ण कशे होतील, पण स्वप्न बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते आहे झोप.....आज ३:०० वाजून गेले पण हरी ला झोप नाही लागली, अस म्हणतात की माणूस प्रेमात पडला की त्याला झोप लागत नाही, किंवा तो काय विचार करत असेल तर त्याला झोप लागत नाही, पण हरीचं अस काही नव्हतं, हा त्याची बायको माहेरी गेली होती पण, त्याने तिला स्वतःच हट्ट करून पाठवलं होतं, त्याला कुठल्या वस्तू चा दुःख पण नाही मग नेमकं त्याला झोप का नाही लागत....झोप न लागण्याच्या मागे एक कारण हे पण आहे की रात्री एक आधी आत्मा आपल्याला बघत असेल ...अजून वाचा

2

रहस्य - 2

सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, निदान दोन दिवस तिथं रहाऊन तो सोनू ला परत त्याच्या घरी आला, हरीला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती पण दुसरा काय मार्ग पण नव्हता....सोनू ला घेऊन हरी घरी आला, रात्र झाली सोनू झोपली होती पण हरीला काय भीती मुळे झोप लागत नव्हती, तेव्हाच हरीला हसण्याचा आवाज ऐकू आला, हरीने पटकन सोनू ला उठवलं....."सोनू, सोनू उठ बघ हसण्याचा आवाज येतोय".... सोनू झोपेतून उठलीकाय हरी झोपना....."अरे ऐ बाई उठणा बघ आपल्या बाहेरच्या खोलीतून हसण्याचा आवाज येतोय".... हरी"कुठे काय हरी मला काहीच ऐकायला येत नाहीये"..... सोनू"सोनू येतोय तू बघ ना एकदा".... ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय