आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी ! आर्याच्या जन्माची कथा .... आई ही एक सुशिक्षित घरातील स्त्री होती . जी एक मेहनतीने शिक्षण घेऊन तिच्या पायावर उभी झाली होती . आर्या चे वडिल ही एक चांगल्या सुसंस्कृत घरातील मुलगा होता आणि तो सुद्धा त्याच्या पायावर स्वकष्टाने उभा राहिला होता . दोघांच्या कुटुंबातील एका मध्यस्थी च्या मदतीने दोघांचे लग्न जुळून आले होते . दोघांचा संसार खूप चांगला चालला होता . लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर त्या दोघांना हि घरातून नातवंडासाठी विचारू लागले . ते नेहमी उडवा उडवी ची उत्तर देऊन विषय संपवत असत ! काही दिवसांनी श्वेता ला तिचे पिरेड्स मिस झाल्याचे लक्षात येते . ती कोणाला ही काही सांगण्या आधी प्रेगंनसी किट घेऊन चेक करते आणि किट वर दोन गुलाबी गडद रेषा दिसतात ! श्वेता आणि अनुराग च काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं पण त्यांनी याबद्दल ही कधी विचार केला नव्हता.

1

आर्या... ( भाग १ )

आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी ! आर्याच्या जन्माची कथा .... आई ही एक सुशिक्षित स्त्री होती . जी एक मेहनतीने शिक्षण घेऊन तिच्या पायावर उभी झाली होती . आर्या चे वडिल ही एक चांगल्या सुसंस्कृत घरातील मुलगा होता आणि तो सुद्धा त्याच्या पायावर स्वकष्टाने उभा राहिला होता . दोघांच्या कुटुंबातील एका मध्यस्थी च्या मदतीने दोघांचे लग्न जुळून आले होते . दोघांचा संसार खूप चांगला चालला होता . लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर त्या दोघांना हि घरातून नातवंडासाठी विचारू लागले . ते नेहमी उडवा उडवी ची उत्तर देऊन विषय संपवत असत ! काही दिवसांनी श्वेता ला ...अजून वाचा

2

आर्या... ( भाग २ )

श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणार एक कठोर व्यक्तिमत्व होत ! आणि अनुराग पूर्णपणे खचून गेले असताना श्वेता च्या आईने खूप धैर्याने त्या दोघांना यातून बाहेर काढले .श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणार एक कठोर व्यक्तिमत्व होत ! श्वेता आणि अनुराग पूर्णपणे खचून गेले असताना श्वेता च्या आईने खूप धैर्याने त्या दोघांना या प्रसंगाला सकारात्मक दृष्टीने पाहत त्याला समोर जाण्यासाठी तयार केले . त्यांच्या समजवण्याची पद्धत खरचं खुप चांगली होती . त्यांच्या म्हणण्यानुसार , आज बरेचसे जोडपे आई बाबा होण्यासाठी कोण ...अजून वाचा

3

आर्या... ( भाग ३ )

एक सुंदर परी घरी आली होती. तिचे ते बोलके निळे डोळे, छोटस नाक, लाल ओठ हे पाहून सगळे च खुश आणि आनंदी होते . श्वेता आणि अनुराग यांचा ही आई बाबा म्हणून एक नवीन जन्म झाला होता . ते खूप जास्त आनंदी होते . त्यांच्या मनातील सगळं ओझं आणि भिती कमी झाली होती . दोघांचे ही आई वडील खूप आनंदी होते . घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत त्यांनी एकदम जोशामध्ये येऊन केले . श्वेता ला हॉस्पिटल मधून एक आठवड्यानंतर सोडलं . ती आपल्या परी ला घेऊन येणार या आनंदाने दोन्ही आजी आजोबांनी घराला खूप छान ...अजून वाचा

4

आर्या... ( भाग ४ )

आर्या च्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात झाली होती . अनुराग आणि श्वेता तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवत असे कधी कधी आनंदाने पण कधी कधी काळजीने आणि चिंतेने ! आर्याच्या जन्माच्या आधी डॉक्टरांनी जे सांगितलं होत ते अजून ही सगळ्यांच्या मनात घर करून होतच! म्हणून तिच्या प्रत्येक हालचालींवर घरातील प्रत्येक जण नकळत का होईना पण लक्ष ठेवत असे ! श्वेता आर्या सोबत खूप खुश होती .तिला तिचा पूर्ण दिवस कसा जात असे कळत ही नसे ! बऱ्याचदा आर्या रात्री जागवत असे . श्वेता ला थकल्यासारख होत असे पण आर्या पूर्ण डोळे उघडुन टकमक बघत असायची आणि तिच्या त्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय