सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खुप झाली होती. काळाकुट्ट अंधार त्यात रातकिड्यांचा कर्रकस आवाज , केव्हा तरी जंगलातून एखाद्या स्वापदाची चित्कारी एकू येत असे.दोन्ही बाजूला किर्र झाडी होती, वाटेवर पालापाचोळा , कट्या-कूट्या साचल्या होत्या ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता.चंद्राचा अंधूकशा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता, तस्यात सखारामला रात्री चालण्याची सवय होती.उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे .ह्या कारणाने तो चालला होता . त्याला आपल्या कामामूळे लवकर निघता आले नाही , पण जाणे भाग होते म्हणून त्याला टाळताही आले नाही.त्याची एकुलती एक मुलगी सुंदरा हिला पहीले मुल झाले होते व त्यातल्यात्यात रामनवमीची जत्रा भरणार
श्रापीत गाव.... - भाग 1
सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खुप झाली होती. काळाकुट्ट अंधार त्यात रातकिड्यांचा कर्रकस आवाज , केव्हा तरी एखाद्या स्वापदाची चित्कारी एकू येत असे.दोन्ही बाजूला किर्र झाडी होती, वाटेवर पालापाचोळा , कट्या-कूट्या साचल्या होत्या ते सर्व पायाने तुडवीत सखाराम चालला होता.चंद्राचा अंधूकशा स्वच्छ प्रकाश वाटेवर पडला होता, तस्यात सखारामला रात्री चालण्याची सवय होती.उद्या लेकीच्या गावी रामनगरला जत्रा आहे .ह्या कारणाने तो चालला होता . त्याला आपल्या कामामूळे लवकर निघता आले ...अजून वाचा
श्रापीत गाव.... - भाग 2
आता वाचनेच शक्य नव्हते कारण समोरच अंशी नव्वद च्या आसपास तुटलेल्या डोक्यांची प्रते उभी होती .त्यातील दोघांकडे सखाराम चे गेले , त्यांच्यात हळुहळू बदल घडू लागले . त्यांच्या शरीरावरील रक्त नाहीसे झाले , धडावरती मान सुध्दा प्रगटली . सखारामच्या समोरच एक देखणा तरुण व एक सुंदर तरुणी उभे ठाकले . सखाराम चे लक्ष त्याच्यावरच खिळले होते. त्या तरुणाचा वेस एखाद्या ब्राम्हनासारखा होता ,नव्हे तर तो एक ब्राम्हणच होता . डोक्याची टक्कल आणि मध्येच एक लांब शेंडी होती,त्याचा रेखीव चेहरा नी गळ्यात व बाहू वरती रुद्राक्षाच्या माळा होत्या.तो देखणा तरुण ब्राम्हण , घाबरलेल्या सखाराम ला म्हणाला ," घाबरू नकोस ...अजून वाचा
श्रापीत गाव.... - भाग 3
नवजात शिशू चे प्राण घेऊन त्याने शैतानी देवताची स्थापना केली व त्याला गावातील बाया माणसे व लहान मुलांचा तो देऊ लागला.श्वेतकमल कडे श्रिमंती आली , धनदौलत आली , त्याला आपल्यात शैतानी शक्तींचे अस्तित्व जानवू लागले. श्वेतकमल त्या शक्तींचा उपयोग माणसांचा बळी देण्यासाठी करू लागला. कोणत्याही माणसाला तो त्याला हवे तसे संमोहीत करू लागला व त्याच्या जाळ्यात अडकलेल्या माणसांचा तो बळी देऊ लागला.एकामागून एक असे असे गावातील बाया माणसे व मुले बेपत्ता होऊ लागली. गावात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. लोक रात्री अपरात्री घराबाहेर पडण्यास धजावू लागली. दिवसाही एकट्या दुकट्याने फिरण्याससुध्दा घाबरू लागले .गावातील शांती भंग झाली ...अजून वाचा