हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , मोठी बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...? स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1
हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...?स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?जाणून घ्यायला वाचत रहा.... लग्नानंतर होईलच प्रेम....----=====----------एक मोठ घर जणू एखाद्या नववधू प्रमाणे सजला होत.... बघूनच वाटत होत कि कोणाचं तरी लग्न आहे. प्रत्येक गोष्ट खूपच महागडी आणि देखणी वाटत होती. सभोताली उपस्थित पाहुणेही ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 2
(मी कायम तुझ्यासाठी असें.....)सकाळी अद्वैत ची झोप स्वरापूर्वी उघडली . त्याने अर्धवट झोपलेल्या डोळ्यांनी स्वराकडे पाहिलं..... पण जेव्हा त्याचा तिचा विचार त्याच्या मनात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने आपलं डोकं धरून स्वाहाशीच म्हटलं"शीट ....!हे काय झालं...?मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो...? नक्की काय झालं....?"त्याची नजर स्वराच्या गोऱ्या शरीरावर गेली, जिथे ठिकठिकाणी त्याने दिलेल्या लव्ह बाइट्स स्पष्ट दिसत होत्या, ज्या रात्रीची संपूर्ण कहाणी व्यवस्थित सांगत होत्या...पण त्याच्या मनात शंका होत्या, ज्या त्याला स्पष्ट कायमच्या होत्या . त्याच्या डोक्याचा भलताच भडका उडत होता... तो पटकन उठला आणि त्याने पाल्य कपड्यामध्ये बदल केला. त्याने कापडातून ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 3
(स्वरा अद्वैतची लाईव्ह रोमँटिक मुव्ही ....) त्याने स्वराला मोठ्या प्रेमाने समजावलं होत आणि स्वरा त्याच्या गोष्टी समाजातही होती. हो, तिला वेळ लागणार होता. आजपर्यंत कधीही कुटूंबात राहिलीच नव्हती . ज्या वेळी मुलाला आई-वडिलांची सर्वात जास्त गरज असते, त्याच वेळी तिला हॉस्टेलमध्ये पाठवलं गेलं होत. आणि जेव्हा १४ वर्षांनंतर परतली, तेव्हा तीच आयुष्य एकदम बदललं होत. पण हा बदल चांगला होता,जो तिला दिसत होता. ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 4
(अथर्वंची मासूम आणि प्रेमळ वाहिनी ....) अद्वैत स्वरा सोबत घरी पोहोचला तेव्हा सगळे त्यांना हॉलमध्ये भेटले..... बानीने म्हटलं "आमचे newly wed couple फिरून आले आहेत...!"अद्वैतने तिला रागाने पाहिलं आणि म्हणाला"तुमच्याकडे दुसरं काही काम नाही का माझ्या आयुष्यात कमेंट्री करण्याशिवाय ....?" त्याच बोलणं ऐकून बानीने तोड वाकड केलं...अद्वैत चे वडील मिस्टर कैशव राणा यांनी अद्वैतकडे पाहत विचारलं"काय सोल्युशन निघालं मग त्याच्या भांडणाचं.....?"अद्वैत त्याच्या जवळ जाऊन बसत म्हणाला"पप्पा तुम्हाला माहीतच आहे ना...!त्याचा हे दर दुसऱ्या दिवशीचा ड्रॅमा आहे... काळजी करण्याची काहीच गरज नाही.... नेहमीप्रमाणे ते पुन्हा lovey dovey झाले आहेत...."त्याच बोलणं ऐकून कैशवजी हसले आणि म्हणाले"तस मानावं लागेल तुझ्या ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 5
(स्वरांचं बदलेल रूप....) स्वरा अथर्व ला माडीवर घेऊन बसली होती... अथर्व च्या चेहऱ्यावर अजूनही शांत होते . केशवजींनी बानीकडे पाहिलं , जिचा चेहरा रुसलेला होता ... तिला बघून ते म्हणाले "आता तुला काय झाली बानी ...?चेहरा का एवढा रुसलंय...?"त्याच्या एवढं म्हणतच सगळ्याच लक्ष बानी कडे गेलं . बानी ने आधी आपल्या नवर्याकडे रागाने पाहिलं, मग आपल्या नवऱ्या कडे रागाने पाहिलं, मग आपल्या भावाकडे पाहत म्हणाली " हे सगळं ना दादा तुझं चुकलं आहे... कसा अँनरोमॅण्टीक माणूस शोधून माझं लग्न लावून दिल . याना त्याच्या कामाच्या पुढे बायको दिसतच नाही...."सार्थकसह सगळे तिला आश्चर्याने पाहत होते तो ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 6
(शॉपिंग ......) त्याच नेहमीसारखं नव्हतं , पण एकमेकांसोबत ते दोघे खूप हसत खेळत होते.... अद्वैत ची नजर स्वराकडे स्थिरावली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू त्याला एक टक बघत राहायला लावत होत... ती आता थोडी नॉर्मल होत होती जे त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती.. तीच जणू रूप काहीस बदलत होत.... आता पुढे .... अद्वैतने स्वराला आनंदी पाहून खुश झाला... त्याने अथर्व आणि तिला हाक मारत म्हटलं"तुमचं खेळणं नंतर चालू ठेवा, आधी जाऊन फ्रेश होऊन या..."त्याचा आवाज ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 7
(तू पुन्हा एकवेळ प्रेमात पडतोय....) थोड्या वेळाने स्वरा चेज करून आली ... तिला पाहिलं.... ती एक रेड कलरची नि -लेंथ ड्रेस होती.... बानीने स्वराचे फोटो काढला आणि म्हणाली "जा आता दुसरा ट्रे करून ये...."स्वरांचं तोड वाकड करून बानींकडे पाहिलं आणि म्हणाली"तुम्ही काय करताय..."मी सांगतेय ना , जो चांगला वाटतोय फक्त तोच ट्रे करूया...."बानीने तिला घाबरून पाहिलं आणि म्हणाली "तू जातेय का नाही..."स्वरा तोड वाकड करत गेली बानी हसली... आणि तिने नुकताच काढलेला फोटो पाहू लागली ... थोड्या वेळाने स्वरा पुन्हा आली आणि या वेळीही बनीने तिचा फोटो काढला.... याच पद्धतीने स्वरा प्रत्येक ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 8
(बॉसवर क्रश ......)इकडे पूर्वा आपल्या हॉटेलच्या क्लबमध्ये होती... सगळीकडे लाऊड म्युझिकचा आवाज आणि डिस्को लाईट्स चमकत होत्या... ती एका बार काउंटर बसून दारू पित होती ... तिच्यासोबत आलेले तिचे मित्र डान्स फ्लोअरवर नजॉय करत होते...तिने एक नजर त्याच्याकडे पहिली आणि परत ड्रिंक करत राहिली . ती एकटीकंच वाटत होती. ड्रिंक करताना तिच्या डोक्यात जुन्या आठवणी येत होत्या, जेव्हा अद्वैत तिच्यासोबत होता.. तिला आठवलं कि, बाहेर जाताना अद्वैत तिची किती काळजी घ्यायचा . तिच्या आवडीनिवडी नेहमी त्याने विचार केला होता. पण कधीतरी पूर्ववाला हे सगळं 'ओवर 'वाटायला लागलं... अद्वैतची काळजी तिला त्याच्या पझेसिव्ह आणि टॉक्सिक स्वभावाचा भाग वाटू लागली होती, ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 9
(पार्टीच्या मधोमध अद्वैत आणि स्वर याचा रोमान्स ...) घरातील पार्टीची तयारी सुरु झाली होती... जस अद्वैतने सांगितलं होत, त्याने सगळं आपल्या पद्धतीने सेटअप केलं होत. राम आणि सिया यांनी त्याला पूर्ण मदत केली होती... स्वरा मात्र याबाबतीत अनाभीज्ञ होती... तिने आजपर्यंत कधीच कुठली पार्टी अटेंट केली नव्हती... त्यामुळे ती मोठ्या आनंदाने सगळीकडे पाहत होती... आणि तिला जे समजलं ते काम करण्यात मदत करत होती....अद्वैतने जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा मनातल्या मनात हासूंत म्हणाला "आता कळतंय इतकी पासून का आहेस तू.... आणि मी तुझ्या या मसुमियतला नेहमी जपून ठेवीन..."रामने जेव्हा अद्वैतला स्वराकडे पाहताना पाहिलं , तेव्हा त्याला ...अजून वाचा
लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 10
(आहाराच्या हरकतीच्या फस्ट्रेट मिहीर....) दोघेही आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते...दरवाज्यापाशी अथर्व उभा होता , जो त्या दोघांकडे पाहत होता... अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं आणि मग अथर्वने त्याला घुरला... हा छोटा मुलगा वारंवार त्याच्या मध्ये येत होता,... आणि यावेळी त्याने रोमान्स च्या मध्ये युन काबाबमधे हाडासारखी अडचण निर्माणकेली होती... जेव्हा अथर्वला जाणवलं कि अद्वैत त्याच्याकडे घुरतोय , तेव्हा त्यानेही त्याला घुरायला सुरुवात केली...आता स्वरा सुद्धा अद्वैतकडे रोखून पाहत होती, जणू तिच्या नजरेनेतूनच सांगत होती..."मी तुम्हाला आधीच सांगितलं होत कि कोणी येईल , पण तुम्ही माझं ऐकलं नाही.."ती त्याच्याकडे रोखून पाहत होती.... अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि गोधळून गेला.... आता परिस्थिती ...अजून वाचा