चुकीची शिक्षा..

(2)
  • 8.5k
  • 0
  • 4.5k

कधी कधी असं वाटतं, आयुष्यात अचानक असं काहीतरी घडतं की आपल्याला वारंवार मनातून आवाज येतो की हे तुझंच कर्म आहे. तुझ्या हातातून घडलेल्याच गोष्टींची फळं आहेत ही. शांत बसा आणी स्वीकारा आता.. त्याशिवाय तुमच्या हातात आता काहीही नाही.. माझे आणी सम्राट चे लव्ह मॅरीज झाले खरंतर झाले नाही आम्ही दोघांच्या परिवाराच्या संमतीने लव्ह प्लस अरेंज करून दाखवले. लग्न झाले, दिवस आनंदात एका मागोमाग एक जात होते. आमचं लग्न झाले तेव्हा आमचे वय दोघांचे पण चोवीस च होते. सांगायचं झालं तर सर्व नातेवाईकांच्या आणि सम्राट च्या घरच्यांच्या मते त्यांच्या मुलाचे लग्न कमी वयात झाले आणी मुलावर लवकर जबाबदारी पडली. तरीही या वयात सम्राट ला आमच्या लग्नाच्या वेळी अठरा हजार रुपये महिन्याला पगार होते. फक्त महिन्याला आणी माझ्या घरच्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता माझ्या आनंदासाठी माझ्या हैप्पी लाईफ साठीच सम्राट सोबत माझं लग्न लावायला तयार झाले आणी लग्न करून ही दिलं.

1

चुकीची शिक्षा.. (1)

कधी कधी असं वाटतं, आयुष्यात अचानक असं काहीतरी घडतं की आपल्याला वारंवार मनातून आवाज येतो की हे तुझंच कर्म तुझ्या हातातून घडलेल्याच गोष्टींची फळं आहेत ही. शांत बसा आणी स्वीकारा आता.. त्याशिवाय तुमच्या हातात आता काहीही नाही..माझे आणी सम्राट चे लव्ह मॅरीज झाले खरंतर झाले नाही आम्ही दोघांच्या परिवाराच्या संमतीने लव्ह प्लस अरेंज करून दाखवले. लग्न झाले, दिवस आनंदात एका मागोमाग एक जात होते. आमचं लग्न झाले तेव्हा आमचे वय दोघांचे पण चोवीस च होते. सांगायचं झालं तर सर्व नातेवाईकांच्या आणि सम्राट च्या घरच्यांच्या मते त्यांच्या मुलाचे लग्न कमी वयात झाले आणी मुलावर लवकर जबाबदारी पडली. तरीही या वयात ...अजून वाचा

2

चुकीची शिक्षा.. (2)

आम्ही दोघे ही आमच्या आयुष्यात खुश होतो. सम्राट जॉब ला जायचा, मी ही टीचर होती. मी पण एका शाळेत होती. आम्ही जॉब वरून दोघे ही घरी येत होतो नंतर फॅमिली सोबत थोडा वेळ घालवत होतो. वेळ घालवत होतो याचे मला दोन अर्थ वाटतात. पहिला तर आनंदाने एकमेकांसोबत गप्पा मारतघालवत होतो आणि दुसरा असा की दुसरा काहीच पर्याय नाही म्हणुन मी शांत बसून वेळ घालवत होती. लग्नाआधी मी खूप वेगळी होती स्वभाव माझा खूप वेगळा होता. आनंदाने जगत होती, मनभरून हसत होती, वाटेल ते आणि जिभेवर येईल ते मन खोलून मी बोलत होती. पण लग्न झालं आणि माझ्यावर एक जबाबदारीच ...अजून वाचा

3

चुकीची शिक्षा.. (3)

घरी गेल्यानंतर प्रिशा घरी होतीच. तिला बघून आनंद झालाच पण मला वेगळंच फील होतं होतं कोणासोबत बोलण्याची इच्छा होतं असं का होत होतं माहीत नाही, पण मला आता असं वाटतंय की तेव्हा कदाचित मला वाईट वाटतं असेल स्वतःबद्दलच.. सर्व तिची काळजी घेतं होते, शंभर टक्के अटेंशन तिला मिळत होतं म्हणुन ही.. असेल. ते दोन तीन दिवस मी शांत राहूनच काढले घरी. तसं माझ्या घरी कधी कोणी मला असं कधी विचारलं ही नाही प्रेग्सन्सी बद्दल वैगेरे तेवढे एक दोन वर्ष तरी... सम्राट आणि माझं आयुष्य व्यवस्थित सुरु होतं, नात्यात एकमेकांसाठी ओढ, प्रेम होतेच. पण एकमेकांशिवाय करमत ही नसायचं. तसं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय