मिस रीता डीलनुसार तुम्हाला सहा महिने माझी बायको व्हावी लागेल. नाही सर हे चुकीचे आहे. तुम्ही मला फसवून त्या कागदपत्रांवर सही घेतली आहे. मला हा करार कधीच मान्य नाही. तुम्ही मला न सांगता त्यावर सही घेतली आहे. मला हे लग्न नाही करतच आहे. पण समोर बसलेल्या माणसावर मात्र काडीचा ही फरक दिसतं नव्हता.. तो चेअर वर एक पाय खाली आणि एक पाय वर घेऊन अगदी थाटात बसला होता. शिवाय रीता च्या एवढ्या विनवण्या आणि गिडगिड न्याचा चा ही त्याला काहिच फरक पडत नव्हता. तो तोंडात चींगम आणि चेहऱ्यावर हसू सोबतच अटीट्युड ठेऊन आरामात चेअर वार बसून हालत होता. मधेच हात डेस्क वार ठेवत त्या डॉक्युमेंट्स वरील सह्या रीता ला दाखवत होता.
सहा महिने - 1
मिस रीता डीलनुसार तुम्हाला सहा महिने माझी बायको व्हावी लागेल. नाही सर हे चुकीचे आहे. तुम्ही मला फसवून त्या सही घेतली आहे. मला हा करार कधीच मान्य नाही. तुम्ही मला न सांगता त्यावर सही घेतली आहे. मला हे लग्न नाही करतच आहे. पण समोर बसलेल्या माणसावर मात्र काडीचा ही फरक दिसतं नव्हता.. तो चेअर वर एक पाय खाली आणि एक पाय वर घेऊन अगदी थाटात बसला होता. शिवाय रीता च्या एवढ्या विनवण्या आणि गिडगिड न्याचा चा ही त्याला काहिच फरक पडत नव्हता. तो तोंडात चींगम आणि चेहऱ्यावर हसू सोबतच ...अजून वाचा
सहा महिने - 2
रीता ने दरवाजा उघडला समोरच तिचा बॉस उभा होता. त्याने विचारलं मिस रीता तुम्ही तयार आहात का ? चला तास त्याने तिचा हात पकडला. नर्मदा ताई आणि मनोहर राव तर बघतच राहिलेले.. त्याने तिला हाताला धरून खेचलं तास नर्मदा ताई म्हणाल्या भाघा तुमच्या मुलगी कशी गुण उधळते आहे. ऑफिस मध्ये ओव्हर टाईम काम आहे सांगून... हे असलं चालेल असायचं वाटत. तिच्या बोलण्याने रीता ला खूप रडू येत होते. पण तीचे हात दगडा खाली होते. कारण जर हे घर गेलं. तर कुठे जाणार सर्व. म्हणून तिला लग्न करावच लागणार होत. त्याने कसलीही पर्वा न करता तिला ...अजून वाचा
सहा महिने - 3
रमण दरवाजा खोलून आतमध्ये आला. त्या दरवाज्याच्या आवाजाने तिला जाग आली. रमण ला आलेलं बघून ती उठून बसली. तो आला. आणि कपाटातून कपडे घेऊन फ्रेश व्हायला गेला. रीता कडे तर त्याने ढुंकून ही पहिलं नाही. जणू तीच काहीच अस्तित्व नाही अस वाटत होत तिला. तो आतमध्ये गेला. तास ती विचार करत होती आता आला का मग तिच्या कपड्याचा विषय काढू अस. तिला समजत नव्हत कस बोलावं. काही वेळाने तो बाहेर आला. आणि आरश्या समोर जाऊन केसला फनी करत होता. तिने हळूच त्याला बोलण्यासाठी आवाज दिला.. स... सर ते मी... तास तो मागे वळला... ती घाबरली ...अजून वाचा