क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट

(55)
  • 73.7k
  • 9
  • 37.9k

रात्रीचा तो भयाण काळोख.......सगळीकडे सामसुम....पावसा चे पडणारे संथ पाणी.....मधेच वीज कडाडत होती.....एक कच्चा रस्ता.....रस्ता नव्हे.... पायवाटच....पूर्ण निसरडा झालेला....पावसाचा पाण्यामुळे........आणि त्या रस्त्याचा दोन्ही बाजूला घनदाट जंगल.........मधेच एखाद्या झुडपातून एखादा साप सरपटत निघून जायचा......आणि त्यामुळे होणारी सळसळ अंगावर काटा आणत होती...... पण त्या काळोखातून कोणीतरी चालत होत.....अंधारातून वाट काढत....पावसा पासून बचावासाठी अंगावर काळ्या रंगाचा रेनकोट होता......हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ज घातले होते........जो त्याचा गुढग्यापासून बर्‍याच खालीपर्यंत होता......पायात गनबूट......रेनकोट असून पण त्याने डोक्यावर छत्री घेतली होती.....गळ्यात मफलर गुंडाळला होता.....आणि त्या चिखल झालेल्या रस्त्यावरून एक एक पाऊल टाकत तो चालला होता........त्याचा चालण्या मुळे बूटचा एक वेगळाच आवाज येत होता........पच्च....पच्च....तो आवाज ती शांतता चिरत होता.......कुठेतरी

Full Novel

1

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-१

रात्रीचा तो भयाण काळोख.......सगळीकडे सामसुम....पावसा चे पडणारे संथ पाणी.....मधेच वीज कडाडत होती.....एक कच्चा नव्हे.... पायवाटच....पूर्ण निसरडा झालेला....पावसाचा पाण्यामुळे........आणि त्या रस्त्याचा दोन्ही बाजूला घनदाट जंगल.........मधेच एखाद्या झुडपातून एखादा साप सरपटत निघून जायचा......आणि त्यामुळे होणारी सळसळ अंगावर काटा आणत होती...... पण त्या काळोखातून कोणीतरी चालत होत.....अंधारातून वाट काढत....पावसा पासून बचावासाठी अंगावर काळ्या रंगाचा रेनकोट होता......हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ज घातले होते........जो त्याचा गुढग्यापासून बर्‍याच खालीपर्यंत होता......पायात गनबूट......रेनकोट असून पण त्याने डोक्यावर छत्री घेतली होती.....गळ्यात मफलर गुंडाळला होता.....आणि त्या चिखल झालेल्या रस्त्यावरून एक एक पाऊल टाकत तो चालला होता........त्याचा चालण्या मुळे बूटचा एक वेगळाच आवाज येत होता........पच्च....पच्च....तो आवाज ती शांतता चिरत होता.......कुठेतरी ...अजून वाचा

2

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-२

दारा वर अजून एकदा थाप पडली....प्रतापराव नोकरकडे पाहत बोलले.......तो आला असेल....जा दार उघड.... नोकराने दरवाजा उघडला....समोर एक रेनकोट घातलेला होता....त्याने त्याची छत्री बंद केली....आणि आत आला....त्याला पाहून सर्व गावकरी पुन्हा हात जोडून उठून उभे राहिले...... प्रतापराव बोलले....’’या या मंगेश राव या.....’’ मंगेश.....त्या साइटचा चीफ इंजींनियर होता...... त्याने एक कटाक्ष त्या गावकर्यां वर टाकला.......त्याचा नजरेत राग होता....त्याला न सांगता गावकरी सरल प्रतापरावांना भेटायला आले......ते त्याला आवडलं नव्हतं...... ‘’अहो काही तक्रारी आहेत....तुमचा माणसांची.....’’ प्रतापराव हसत हसत मंगेशला बोलले..... ‘’क...कसल्या तक्रारी...??? मंगेश अडखळत बोलला.... ‘’बोला आता.....पहिल्या पासून सांगा काय झाल ते...” प्रतापराव गावकर्यांंकडे पाहत बोलले.... क्षणभर सर्वत्र शांतता पसरली......तेवढ्यात खाड......असा आवाज आला....सर्वजण ...अजून वाचा

3

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-३

धाडस आणि मूर्खपणा यात खूप थोडा फरक असतो.......एवढ्या रात्री जंगलात जायचा निर्णय तर मंगेश ने घेतला होता....त्याचा दृष्टीने तो मोठ धाडस करत होता.....पण तो धाडस नव्हे तर मूर्खपणा करत होता...... चालत चालत एकदाचा तो त्या साइट वर पोहचला.....जिथे दिवसा कामाची धावपळ असायची.....आता मात्र सर्वत्र शांतता पसरली होती.......ऐकू येणारी शांतता....आणि होता फक्त अंधार.....कुट्ट अंधार......मंगेशने खिशातून छोटी टॉर्च बाहेर काढली......त्या टॉर्चचा मंद प्रकाशात तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला.......आणि जाऊ लागला जंगलाकडे......रिमझिम पाउस अजूनही चालू होता.......अचानक वातावरणाने आपल रूप बदललं.....आणि कमालीची थंडी वाढली......वार्यामने थोडा वेग वाढवला......त्यामुळे गारवा आणखी वाढला....पण हा गारवा भयानक होता.....मंगेश चा मनात आता मात्र थोड्याशा भीतीने ...अजून वाचा

4

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-४

सकाळ झाली होती.....कालचा रात्रीत जे झालं ते फक्त मुक्या निसर्गाला माहीत होत......तो पण आता एकदम शांत होता.....वातावरण शांत होत.....आणि उभे असलेले लोक पण एकदम शांत उभे होते....... पण एक पोलिस पथक पूर्ण जंगला मध्ये कसून शोध घेत होते....एक एक ठिकाण नीट निरखून पाहत होते.....पण पूर्ण जंगल तपासून पण त्यांना काहीच सापडलं नाही.......मग सर्व पथक एका जागी जमा झाले.....मजूर काही अंतरावर उभे राहून खूप आशेने पाहत होते...... “सर दोन वेळा पूर्ण जंगल तपासल....पण कुठेच काही सापडलं नाही...” एक कौन्स्टेबल पुढे येऊन सल्युट करून बोलला....... समोर पोलिस जीप होती.....त्याचा बोनेट वर इंस्पेक्टर झोपला होता.....जीप चा काचेला डोक टेकून ...अजून वाचा

5

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-५

“हे बघा मंगेश गावी गेलाय कायमचा.....त्याने ही नोकरी सोडलीय......धुळा आणि नार्‍या सोन्याचा हंडा घेऊन पळून गेलेत......इथे भूत-प्रेत वगैरे काही कामाला लागा.....” प्रतापराव सर्व मजुरांना समजावून सांगत होते...... मजूर पण मजबूरी म्हणून पुन्हा कामाला लागले...... “काय घडलं असेल रे इथे आधी....?? एक मजूर काम करत करत दुसर्‍या मजुराला बोलला...... “आपल्याला कस माहीत असणार.....एक तर आपण आलोय लांबून पोट भरायला......आणि कोणाला विचारव म्हटलं तर गाव पण ओसाड......हे रिसॉर्ट बनल की होईल पुन्हा रहदारी सुरू....” दूसरा मजूर काम चालू ठेवत बोलला..... पण अस म्हणतात की इथे आधी एक मोठा वाडा होता......जो जळून खाक झाल.....त्या वाड्यात राहणार्‍या बाई चा आत्मा भटकतो इथे....... मजूर ...अजून वाचा

6

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-६

पावसाची सर अजूनही चालूच होती....सगळीकडे चिखल झाला होता....आतापर्यंत घडलेल्या घटणांमुळे त्या रिसॉर्ट चा जवळ ही जायला कोणी तयार नव्हतं.....पण म्हणून दोन सेक्युर्टी गार्ड तिथे उभे होते.......अंगावर रेनकोट हातात टॉर्च आणि दुसर्‍या हातात काठी......वातावरणात एक वेगळाच गारवा पसरला होता.....रिसॉर्ट पूर्ण सामसुम पडलं होत.....होत होता तो फक्त पावसाचा थेंबाचा आवाज...... कोणीतरी दुरून जंगलातून रिसॉर्ट कडे चालत येत होत......त्या चिखलातून वाट काढत तो चालत येत होता......चालत....?? चालत नव्हे लंगडत......कारण त्याचा एका पायाचा पंजा नव्हताच.......एका हातात जाडजूड काठी होती.....तीच तो चिखलात रोवून दुसर्‍या पायाने उडी मारून चालत होता........पायात साधी चप्पल ही नव्हती......अंगावर मळलेला धोतर तेही कमरे पासून गुढग्या पर्यन्त......थंडिपासून बचावासाठी अंगावर एक ...अजून वाचा

7

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-७

सकाळची वेळ होती..............पाऊस थांबला होता......पण थंडी अजूनही होती....बाहेर दाट धुके होते....... प्रतापराव अंगावर शाल घेऊन एका लाकडी खुर्चीवर बसले हातात ग्लास होता दारूचा......आणि असच विचार करत एक एक घोट पित होते.....कदाचित मागचा काही दिवसापासून घडणार्‍या घटणांमुळे त्याचा डोक्यावर त्राण वाढला होता.....तोच दारूचा सहाय्याने हलका करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू होता...... तेवढ्यात दारातून कदम आणि सुबोध आत आले.....कदमचा डोक्यावर जखम होती......दोघांचे केस विस्कटलेले....कपडे पण तसेच काही ठिकाणी रक्ताचे डाग पण होते......सुबोध चा चेहर्‍यावरची भीती स्पष्ट दिसत होती......तो अजूनही बिथरला होता.....तो आत आला आणि समोर ठेवलेल्या जग मधील पाणी गटागटा पिऊ लागला......निम्म अर्ध पाणी तर त्याचा अंगावर सांडल होत.....तो तसाच ...अजून वाचा

8

क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-८ शेवटचा

सर्वत्र अंधार पसरत चालला होता...काय घडतय.....??? का घडतय..???काहीच कळत नव्हतं......कदम खिडकीतून बाहेर बघत सिगरेट ओढत होते.....सुबोध अजून एकाच जागी होता....प्रतापराव इकडून तिकडे चकरा मारत होते.......क्रिष्णा बॅग मध्ये काही शोधत होता......आणि अचानक बोलला....,”सापडलं....” तिघेजण दचकून त्याचा कडे पाहू लागले......क्रिष्णा ने त्यांचाकडे पहिलं आणि बोलला.....,”आईने पनीर भुरजी दिलीय.....खाणार का....??” सुबोध भडकला....,”इथे आमचा जीव चाललाय......आणि तुला खायचं सुचतय...?? क्रिष्णा तसाच हसत हसत खुर्चीवर बसला आणि डबा उघडून खाऊ लागला...... कदम त्याचा जवळ गेले.....आणि बोलले.....,”अजून खूप सारे प्रश्न निरुत्तर आहेत...सुशील ला तर मारून टाकलं होत.....ठिकाय जरी समजा वाचला तर तो महाकाल कसं बनला.....??” क्रिष्णा तसाच खात खात बोलला......,”पाणी आणा ना यार.....” प्रतापराव जवळ ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय