कॉन्ट्रॅक्ट Marriage

(1)
  • 51
  • 0
  • 123

रात्रीचे दहा वाजले होते. MIDC मुख्यालयाच्या कंपाऊंडमध्ये काळ्या गाड्या रांगेत उभ्या होत्या. शहरातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित Textiles आणि Event Management ✨ कंपन्यांपैकी एक Velora Groups चे मालक श्रीराम सरपोद्दार आपल्या कामानिमित्त MIDC चे संचालक राघव खेराडे यांना भेटायला आले होते. खेराडे सरांचे खास सहाय्यक आतून येऊन नम्रपणे म्हणाले, “सर, संचालक साहेब आता मोकळे आहेत. आपण आत येऊ शकता.”

1

कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1

रात्रीचे दहा वाजले होते.MIDC मुख्यालयाच्या कंपाऊंडमध्ये काळ्या गाड्या रांगेत उभ्या होत्या.शहरातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित Textiles आणि Event Management कंपन्यांपैकी एक Velora Groups चे मालक श्रीराम सरपोद्दार आपल्या कामानिमित्त MIDC चे संचालक राघव खेराडे यांना भेटायला आले होते.खेराडे सरांचे खास सहाय्यक आतून येऊन नम्रपणे म्हणाले,“सर, संचालक साहेब आता मोकळे आहेत. आपण आत येऊ शकता.”श्रीरामने घड्याळाकडे पाहिलं १०:०५ झाले होते.MIDC ऑफिसच्या आत वातावरण शांत पण गंभीर होतं.राघव खेराडे आपल्या टेबलामागे मोठ्या खुर्चीत टेकून बसले होते, समोर फाईल्सचा ढीग आणि एका कॉफीचा कप.त्यांनी श्रीरामकडे एक नजर टाकली.“या सरपोद्दार साहेब… इतक्या उशिरा भेटीचं कारण नक्कीच महत्त्वाचं असणार?”श्रीराम शांतपणे पुढे आले.“हो साहेब… महत्त्वाचं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय