जशी आपल्या पृथ्वीवर जैव विविधता आहे तशी कुठेतरी, कोणत्यातरी आकाशगंगेत, कुठल्यातरी ग्रहावर नक्कीच सजीव असतील. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त प्रगत असतील. त्यांनी आपल्या ग्रहाची पूर्ण माहिती घेतली सुद्धा असेल किंवा ते आपल्यामध्ये वावरत देखील असतील. अशाच एका ग्रहावरच्या अतिप्रगत सजीव यांनी आखलेली मोहीम आणि त्याला जोडून घडलेल्या काही घटना आपण इथे बघू.
पडद्याआडचे सूत्रधार - 1
जशी आपल्या पृथ्वीवर जैव विविधता आहे तशी कुठेतरी, कोणत्यातरी आकाशगंगेत, कुठल्यातरी ग्रहावर नक्कीच सजीव असतील. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त असतील. त्यांनी आपल्या ग्रहाची पूर्ण माहिती घेतली सुद्धा असेल किंवा ते आपल्यामध्ये वावरत देखील असतील. अशाच एका ग्रहावरच्या अतिप्रगत सजीव यांनी आखलेली मोहीम आणि त्याला जोडून घडलेल्या काही घटना आपण इथे बघू. ...अजून वाचा
पडद्याआडचे सूत्रधार - 2 - गुरूचे चंद्र आणि मंगळाकडे प्रयाण
आता ते आयओच्या दिशेने जातं होते. हा गुरु ग्रहाचा तिसरा सर्वात मोठा चंद्र आहे. जसजसे त्याच्या जवळ ते जाऊ त्यांना त्या चंद्राची जास्त ओढ वाटू लागली. आतापर्यंत सगळीकडे नुसता बर्फच त्यांना दिसला होता पण या चंद्रावर त्यांना फक्त आणि फक्त जागृत ज्वालामुखी दिसत होते. सतत त्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी लावा औकात होते. ते आता आयओपासून ५०० किमी उंचीवर उडत होते. आणखी जवळ गेल्यावर त्यांच्या तबकडीच्या बाहेर असलेल्या तापमान मोजणाऱ्या यंत्रणांनी अचानक उच्च तापमान दाखवले. लगेचच दुसऱ्या यंत्रणाने विषारी वायू असल्याची माहिती दिली. शोध घेतल्यावर असे निदर्शनास आले की आयओच्या पृष्ठभागावरचे ज्वालामुखी ५०० किमी उंच लाव्हा, राख आणि विषारी वायू फेकत ...अजून वाचा
पडद्याआडचे सूत्रधार - 3 - मंगळाचे चंद्र आणि बंडखोरी
मंगळाचे दोन चंद्र, त्यापैकी एक मंगळ ग्रहापासून कमी अंतरावर पण प्रचंड वेगाने फिरत होता तर दुसरा खूप लांबून आणि वेगात फिरत होता. नव्याने आलेले शास्त्रज्ञ त्या चंद्रावर जाण्यास उत्सुक होते पण जवळच्या चंद्रावर जाणाऱ्या चमूत त्यांना स्थान नाही मिळालं. १० तबकड्यांचा समूह मंगळ ग्रहाच्या जवळच्या चंद्रावर फोबॉसवर जायला निघाल्या.वरिष्ठ शास्त्रज्ञांची मनमानी खूप झाली होती. सगळ्या ठिकाणी सगळ त्यांचेच ऐकायचे असा नियम त्यांनी बनवला होता. नव्याने आलेल्या शास्त्रज्ञांना काहीही करण्यापासून रोखले जात होते. त्यांची सतत अवहेलना आणि अपमान सुरू होते. युरोपावर जीवसृष्टी सापडल्याने वरिष्ठ शास्त्रज्ञांना अहमपणा आला होता. त्यांच्या अहंकारी वागण्याला हे नवीन शास्त्रज्ञ कंटाळले होते. त्यातच फोबॉस वर जायला ...अजून वाचा
पडद्याआडचे सूत्रधार - 4 - पलायन आणि तो पांढरा ग्रह
शोधकार्यात आलेल्या ५ तबकड्या मागे फिरल्यावर या बंडखोर चमूंनी अवकाशात उड्डाण केले आणि त्या पांढऱ्या ग्रहाच्या दिशेने ते उडाले. हे पहिलेच उड्डाण होते कारण या आधी त्यांनी केलेले उड्डाण हे वरिष्ठ शास्त्रज्ञांनी ठरवलेल्या नियमानुसार होते. या सगळ्या बंडखोर चमूसाठी हे सगळे नवीन होते. खरेतर त्यांच्यासाठी ही आत्महत्या करण्यासारखे होते कारण परतीचा मार्ग नव्हताच. पुढे जाऊन काही चांगले हाती लागले तरच आपल्याला पुन्हा स्वीकारले जाईल नाहीतर असाच अवकाशात मृत्यू हे सत्य त्यांनी स्वीकारले होते. कोणालाही कसलाही अनुभव नव्हता. समोर दिसणाऱ्या पांढऱ्या ग्रहाकडे ते आगेकूच करत होते. अजूनही ते मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत होते. अचानक एक जोरात हिसका बसला आणि त्याचा ...अजून वाचा