ही गोष्ट आहे एका मध्यमवर्गीय घरातल्या ‘सान्वी’ नावाच्या मुलीची.तिचं आयुष्य लवकरच पूर्णपणे बदलणार होतं… पण अजून तिला याची कल्पनाही नव्हती.सान्वीने नुकतंच दिल्लीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये admission घेतलं होतं.घरापासून इतक्या लांब ती पहिल्यांदाच आली होती.दिल्लीसारख्या मोठ्या आणि गजबजलेल्या शहरात पाऊल ठेवताना तिच्या मनात खूप भावना होत्या — थोडी भीती, थोडा उत्साह आणि खूप सारी स्वप्नं.कॉलेजचे दिवस सुरू होणार होते, नवीन मित्र-मैत्रिणी भेटणार होते, आणि एक नवीन आयुष्य तिची वाट पाहत होतं.पण तिला अजूनही माहित नव्हतं…की या शहरातच तिची भेट अशा व्यक्तीशी होणार आहे,ज्यामुळे तिचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं.दुसऱ्या बाजूला एक मुलगा होता — जॅक. त्याची गोष्ट थोडी वेगळी होती.
Full Novel
The Mafia Couple - Chapter - 1
ही गोष्ट आहे एका मध्यमवर्गीय घरातल्या ‘सान्वी’ नावाच्या मुलीची.तिचं आयुष्य लवकरच पूर्णपणे बदलणार होतं… पण अजून तिला याची कल्पनाही नुकतंच दिल्लीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये admission घेतलं होतं.घरापासून इतक्या लांब ती पहिल्यांदाच आली होती.दिल्लीसारख्या मोठ्या आणि गजबजलेल्या शहरात पाऊल ठेवताना तिच्या मनात खूप भावना होत्या — थोडी भीती, थोडा उत्साह आणि खूप सारी स्वप्नं.कॉलेजचे दिवस सुरू होणार होते, नवीन मित्र-मैत्रिणी भेटणार होते, आणि एक नवीन आयुष्य तिची वाट पाहत होतं.पण तिला अजूनही माहित नव्हतं…की या शहरातच तिची भेट अशा व्यक्तीशी होणार आहे,ज्यामुळे तिचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं.दुसऱ्या बाजूला एक मुलगा होता — जॅक.त्याची गोष्ट थोडी वेगळी होती. त्याचे वडील ...अजून वाचा
The Mafia Couple - Chapter - 2
काही महिने हळूहळू निघून गेले होते.Sanvi आता आधीसारखी राहिली नव्हती. Jack च्या अड्ड्यावर राहून तिने खूप काही शिकले होते स्वतःला वाचवणं, लढणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीतीवर नियंत्रण ठेवणं.पण हे सगळं तिच्यासाठी सोपं नव्हतं.दिवसा ती कॉलेजला जायची, वर्गात बसून नेहमीसारखं सगळं करण्याचा प्रयत्न करायची. आणि संध्याकाळ झाली की ती सरळ अड्ड्यावर यायची — जिथे तासन्तास training, fight practice आणि कठोर सराव चालायचा.कॉलेज आणि training… या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. कधी कधी शरीर थकून जायचं, हाताला जखमा व्हायच्या, आणि डोळ्यांत झोपही नसायची.पण तरीही Sanvi कधीच मागे हटली नाही.कारण तिच्या मनात एकच गोष्ट जळत होती — Riya ...अजून वाचा
The Mafia Couple - Chapter - 3
Hotel मधून ते दोघे शांतपणे घरी गेले.एक दिवस, Sanvi आणि Jack त्यांच्या अड्ड्यावर बसले होते.समोर laptop उघडलेला… आणि Sanvi focus करून एक एक information काढत होती—कोण कुठे राहतो, काय करतो… सगळं ती बारकाईने बघत होती.Jack तिच्या बाजूला बसला होता, शांतपणे सगळं observe करत…तेवढ्यात त्याचं लक्ष laptop च्या screen वर गेलं…आणि अचानक त्याचा चेहरा बदलला.Screen वर दिसणाऱ्या नावांपैकी एक नाव त्याला ओळखीचं होतं—तो माणूस…त्याच्या दुश्मनच्या group मधला होता.Jack चं बोलणं ऐकून दोघांनी वेळ न घालवता त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.काही वेळातच त्यांना तो दिसला…पण तो एकटा नव्हता.ते त्याला पकडायला पुढे गेलेच होते…तेवढ्यात तो अचानक पळायला लागला.“थांब!” Jack ओरडला…पण तो अजून ...अजून वाचा