कथेत दाखवलेली वातावरणनिर्मीती , पात्र, स्थळ- सर्वकाही सत्य असलं तर घडणारी कथा काल्पनिक आहे - ही कथा वाचकांनी लक्षात असूद्या , ह्या कथेचा मानवी जिवनाशी दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नाही. ठिकाण : सहार , अंधेरी (पूर्व) ,मुंबई.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ .. वेळ सकाळी : 9 वाजता.. सकाळच्या आकाशात उगवलेल्या सुर्यभानासमोरुन, सफेद रंगाचा लाल इंग्रजी अक्षरांतील एअरइंडीया नावाचा प्लेन , आपल्या पुढच्या टोकदारा नाकाने - व दोन्ही पंखांनी हवेला चिरत वssssssssssशश्शस्स असा हवेला कापणारा आवाज करत खाली खाली येऊ लागला .... विमानाची तीन मोठी काली चाक रनवेर ढडम्मम असा आवाज करत - आदळली, सप,सप करत विमान रनवेवर वेगान धावू लागलं -
सौभाग्याची शपथ - भाग 1
EPISODE 1 सौभाग्याची शपथ  कथेत दाखवलेली वातावरणनिर्मीती , पात्र, स्थळ- सर्वकाही सत्य असलं तर घडणारी कथा आहे - ही कथा वाचकांनी लक्षात असूद्या , ह्या कथेचा मानवी जिवनाशी दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नाही. ठिकाण : सहार , अंधेरी (पूर्व) ,मुंबई..छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ .. वेळ सकाळी : 9 वाजता.. सकाळच्या आकाशात उगवलेल्या सुर्यभानासमोरुन, सफेद रंगाचा लाल इंग्रजी अक्षरांतील एअरइंडीया नावाचा प्लेन , आपल्या पुढच्या टोकदारा नाकाने - व दोन्ही पंखांनी हवेला चिरत वssssssssssशश्शस्स असा हवेला कापणारा आवाज करत खाली खाली येऊ लागला .... ...अजून वाचा
सौभाग्याची शपथ - भाग 2
EPISODE 2 सौभाग्याची शपथ " तुझे आयला तर लय पळत होती नाय, थांब जरा - सायेब तुझी बरोबर खाज जिरवतील बघ !" त्या काळ्याकुट्ट - राक्षसी गुंड्याने तीचे केस - मुठीत ताणून आवळून धरलेले - ज्याने तिला वेदना होत होती.. " आह्ह्ह्ह - !" तिच्या तोंडातून वेदनेचा पुर वाहत होता , डोळ्यांतून अश्रुथेंब वाहत - तिच्या मुलायम गाळावरुन अलगद ओघळत जात होते. त्या गुंडाने तिला तशीच , डोक्यामागचे केस गच्च धरुन- उलटी फिरवली, आणि तिला वेदना होतायेत, दुखतंय- ह्याची परवा न करता - तो तिला तसाच घेऊन जाऊ लागला..- ...अजून वाचा
सौभाग्याची शपथ - भाग 3
EPISODE 3 सौभाग्याची शपथ माणसाचा भुतकाळ हा एका कोळ्याच्या जळमटासारखा असतो, कितीही विसरण्याचा केला , किंवा नशीबातून कितीही साफ करायचं प्रयत्न केलं तरी तो कधी ना कधी येऊन पुन्हा - त्याच जागी येऊन चिटकत बस्तान मांडतो - आदीनचही तसंच होतं - 6 वर्षापुर्वी ह्याच , ह्याच मुलीमुळे त्याने भारत देश सोडलेला- तिला विसरण्यासाठी , तिची एक एक आठवण चेतनेतून घालवण्यासाठी त्याने - ह्दयावर पाषाणाचे वार झेळलेले - तब्बल 2:5 वर्ष अथक प्रयत्नाने तो तिला विसरलेला - आज 6 वर्ष झालेली...- आदीन तिला कायमचा विसरलेला - पण ...अजून वाचा
सौभाग्याची शपथ - भाग 4
EPISODE 4 सौभाग्याची शपथ सौभाग्याची शपथ मालिकेचं सुरुवाती गाणSoft romantic music start… flute + piano)[Intro]कुमकुम भाग्य… हो हो हो… भाग्य… हो हो हो… [Verse 1]तुझ्या नजरेत हरवून गेलो मी,स्वप्नांचं घर बांधलं आपण दोघांनी…हातात हात घेऊन चालताना,नशिबाने दिली साथ गोड अशी…[Chorus] कुमकुम भाग्य… हो हो हो…आपलं प्रेम आहे साक्षी हो… सौभाग्याची शपथ घेतली आपण,जन्मोजन्मी साथ देऊ हो…Verse 2]तुझ्या हास्यात माझं जग आहे,तुझ्याशिवाय काहीच नाही…मंगळसूत्राची ती शपथ गोड,बंधन हे कधीच तुटणार नाही…[Chorus Repeat] कुमकुम भाग्य… हो हो हो…आपलं प्रेम आहे साक्षी हो… सौभाग्याची शपथ घेतली आपण,जन्मोजन्मी साथ देऊ हो…Bridge - emotional slow]सावल्या जरी पडल्या आयुष्यात,तुझा हात सोडणार नाही…प्रेमाच्या या वाटेवरती,शेवटपर्यंत सोबत ...अजून वाचा