वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी)

(3)
  • 81
  • 0
  • 3.9k

भाग 1 "वृंदा... बसं झालं सोड हा वेडेपणा! " तुला कळतय ना मी काय बोलतेय. वृंदा... रुही रागाने तिच्यावर जोरात ओरडली. इतकं होऊन ही तिचं लक्ष नव्हत . रुहीने रागात वृंदा च्या हातून मोबाईल हिसकावून घेतला. "रूही .. काय झालं? काही बोललीस का? वृंदा ने अतिशय शांतपणे तिला विचारल. तिच्या या शांततेवर रूही निशब्द झाली. इतकं सारं घडून सुध्दा ही अजुन तिथेच आहे." का रे देवा का इतका त्रास ह्या निष्पाप जीवाला !" भूतकाळातील घटनां आठवून रुहीचे डोळे भरून आले. स्वतःला सावरत "काही नाही ग उशीर होतोय निघूया ना?" ती बसं इतकंच बोलली. 

Full Novel

1

वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1

भाग 1 "वृंदा... बसं झालं सोड हा वेडेपणा! " तुला कळतय ना मी काय बोलतेय. वृंदा... रुही रागाने तिच्यावर जोरात इतकं होऊन ही तिचं लक्ष नव्हत . रुहीने रागात वृंदा च्या हातून मोबाईल हिसकावून घेतला."रूही .. काय झालं? काही बोललीस का? वृंदा ने अतिशय शांतपणे तिला विचारल.तिच्या या शांततेवर रूही निशब्द झाली. इतकं सारं घडून सुध्दा ही अजुन तिथेच आहे." का रे देवा का इतका त्रास ह्या निष्पाप जीवाला !" भूतकाळातील घटनां आठवून रुहीचे डोळे भरून आले. स्वतःला सावरत "काही नाही ग उशीर होतोय निघूया ना?" ती बसं इतकचं बोलली...... ...अजून वाचा

2

वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2

भाग 2आता पुढे,वृंदाचे मन भूतकाळात घडलेल्या घटनांत हरवले,वृंदाच्या आयुष्यात एक मुलगा आला होता. जो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. आणाभाका घेऊन ते दोघे त्यांच्या विश्वात खूप खुश होते. कोणता बालिश पणा. नाही की प्रेमात पोरकटपणा नाही . ते दोघेही वयाच्या त्या टप्प्यावर होते जिथे त्यांना आजुबाजूच्या जगाचे आणि आपल्या जबाबदारीचे भान होते.ते दोघे एकमेकांना चंद्र तारे तोडून आणावे म्हणुन हट्ट करत नव्हते तर भविष्याचा विचार करत आपापल्या परीने बचत करत होते. सुखी संसाराचे स्वप्न सजवत होते. आजच्या काळात खरं तर ते दोघे राधा कृष्ण होते. या सगळ्यात त्यांना प्रेमाची परीक्षाही द्यावी लागणार होती."ही त्याची वृंदा आणि तो तिचा माधव......". ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय