शिवेंद्र आणि बोलणारा मोर

(3)
  • 3
  • 0
  • 1.7k

एकदा शिवेंद्र नावाचा एक लहान मुलगा शाळेतून घरी येत होता.  रस्त्यात त्याला एक सुंदर मोर दिसला. मोर खूप उदास दिसत होता.शिवेंद्र म्हणाला, अरे मोरा, तू का रडतोयस?   मोर बोलला, माझं एक निळं पिस पडलं आहे. ते मला खूप आवडतं. शिवेंद्रने सगळीकडे शोधलं. अखेर झाडाखाली ते पिस सापडलं.  त्याने ते पिस मोराला दिलं.मोर खूप खुश झाला आणि म्हणाला, तू खूप चांगला आहेस शिवेंद्र.  बदल्यात मी तुला एक जादूचे पिस देतो. हे पिस जेव्हा जेव्हा चमकेल, तेव्हा समज तू काहीतरी चांगलं केलं आहेस. दुसऱ्या दिवशी शाळेत टीचरने विचारलं, खिडकीची काच कोणी फोडली?   सगळे गप्प बसले. पण शिवेंद्र उभा राहिला आणि म्हणाला, टीचर, मी चुकून फोडली.

1

शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 1

एकदा शिवेंद्र नावाचा एक लहान मुलगा शाळेतून घरी येत होता.रस्त्यात त्याला एक सुंदर मोर दिसला. मोर खूप उदास दिसत म्हणाला, अरे मोरा, तू का रडतोयस? मोर बोलला, माझं एक निळं पिस पडलं आहे. ते मला खूप आवडतं. शिवेंद्रने सगळीकडे शोधलं. अखेर झाडाखाली ते पिस सापडलं.त्याने ते पिस मोराला दिलं.मोर खूप खुश झाला आणि म्हणाला, तू खूप चांगला आहेस शिवेंद्र.बदल्यात मी तुला एक जादूचे पिस देतो. हे पिस जेव्हा जेव्हा चमकेल, तेव्हा समज तू काहीतरी चांगलं केलं आहेस. दुसऱ्या दिवशी शाळेत टीचरने विचारलं, खिडकीची काच कोणी फोडली? सगळे गप्प बसले. पण शिवेंद्र उभा राहिला आणि म्हणाला, टीचर, मी चुकून फोडली. सॉरी. त्याच वेळी त्याच्या खिशातलं ...अजून वाचा

2

शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 2

शिवेंद्र आणि बोलणारा मोर - भाग 2"हरवलेलं निळं पीस आणि खारुताईची मदत"एकदा काय झालं...उन्हाळ्याची सकाळ होती. आकाशात एकही ढग शिवेंद्र शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे मोराला भेटायला जंगलात गेला. जंगलात मस्त थंड वारा सुटला होता आणि झाडांवर पक्षी गाणी म्हणत होते. पण आज मोर खूप उदास दिसत होता. त्याचे डोके खाली होते आणि तो एका झाडाखाली शांत बसला होता."अरे मोरदादा काय झालं? तू आज बोलत का नाहीस? आणि नाचत का नाहीस?" शिवेंद्रने काळजीने विचारलं आणि मोराच्या जवळ जाऊन बसला.मोराने एक मोठा सुस्कारा सोडला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "शिवेंद्र, माझं सगळ्यात आवडतं निळं पीस हरवलं आहे. ते पीस माझ्या आजीने मला ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय