सुहाला आज कॉलेज मधून निघताना नेहमीपेक्षा उशिर झाला होता. तिची बस निघून गेली होती . पुढील बस एक - दीड तासानंतर होती . इतका वेळ बसस्टॉप वर बसून वाट पाहण्यापेक्षा तिला स्टेशनवर बसून वाट पाहूया असे वाटले . म्हणून ती बसस्टॉप पासून स्टेशन कडे जात होती ..ती ज्या मार्गाने ने जात होती तिथे एक ब्रीज लागत होता . तो बसस्टॉप ते स्टेशन मार्ग जोडत होता . त्या मार्गावर बरेच प्रकारची लोक बसलेली दिसत असत . काही जण आपली ट्रेन, बस किंवा एखादी गाडी यांची वाट पाहत बसलेले दिसत होते. काहीजण उगीचच तिथे टाईमपास साठी बसलेले दिसत होते . काही अंतर पुढे गेल्यानंतर काही भिकारी तिला दिसले . कोणी वयस्कर होत तर कोणी तरुण होत. कोणी लहान होते... तर कोणी मोठे होते !
भिकारी ( भाग १ )
सुहाला आज कॉलेज मधून निघताना नेहमीपेक्षा उशिर झाला होता. तिची बस निघून गेली होती . पुढील बस एक - तासानंतर होती . इतका वेळ बसस्टॉप वर बसून वाट पाहण्यापेक्षा तिला स्टेशनवर बसून वाट पाहूया असे वाटले . म्हणून ती बसस्टॉप पासून स्टेशन कडे जात होती ..ती ज्या मार्गाने ने जात होती तिथे एक ब्रीज लागत होता . तो बसस्टॉप ते स्टेशन मार्ग जोडत होता . त्या मार्गावर बरेच प्रकारची लोक बसलेली दिसत असत . काही जण आपली ट्रेन, बस किंवा एखादी गाडी यांची वाट पाहत बसलेले दिसत होते. काहीजण उगीचच तिथे टाईमपास साठी बसलेले दिसत होते . ...अजून वाचा
भिकारी ( भाग २ )
सुहा विचारांमध्ये गुंतून गेली असताना मागून आवाज आला .. सुहा झालं का तुझं ? चल निघायचं आहे आपल्याला!सुहा स्वतःशीच ," निघायचं आहे ... खरंच ? मला हे सगळ दिसतंय तसं स्पष्ट वाटत नाही ...आणि आता इथून मी निघून जाणे हे मला योग्य वाटत नाही ...ती बरंच वेळ विचार करून झाल्यावर ती तिच्या मैत्रिणींना तिच्या मनातील शंका समजवून सांगण्याचा निर्णय घेते . ती सर्व मैत्रिणींना एकत्र बोलवून त्यांना ओम आणि ओम ची आई यांच्या सोबत ची पहिली आणि ही आता शेवटची भेट असा प्रवास सांगितला ...आणि म्हणाली हे सगळ व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ..मला ओम ची आई ...अजून वाचा