ह्या एका अशा मुलीची गोष्ट आहे जिची जगातली लोक विद्रूप किंवा कुरूप म्हणून टवाळी करायची. परक्या लोकांना तर सोडून द्या—तिचे स्वतःचे आई-वडील आणि भावंडेसुध्दा तिच्या शेजारी चालताना लाजायचे. त्यांनी तिला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानलेच नाही; समाजाच्या भीतीने त्यांनी तिला रस्त्यावर फेकून दिले नाही एवढेच. तिला स्वतःच्याच घरात एका प्राण्याप्रमाणे वाढवले गेले—तिला खायला कमी आणि अपमानाचे डोस जास्त मिळत होते.
प्रेमाचा खरा चेहरा - 1
ह्या एका अशा मुलीची गोष्ट आहे जिची जगातली लोक विद्रूप किंवा कुरूप म्हणून टवाळी करायची. परक्या लोकांना तर सोडून स्वतःचे आई-वडील आणि भावंडेसुध्दा तिच्या शेजारी चालताना लाजायचे. त्यांनी तिला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानलेच नाही; समाजाच्या भीतीने त्यांनी तिला रस्त्यावर फेकून दिले नाही एवढेच. तिला स्वतःच्याच घरात एका प्राण्याप्रमाणे वाढवले गेले—तिला खायला कमी आणि अपमानाचे डोस जास्त मिळत होते.जरी ती भावंडांमध्ये सर्वात मोठी होती, तरी तिला कधीच तो मान मिळाला नाही जो तिला मिळायला हवा होता. नैन ही एक अशी मुलगी होती जिचे तिच्या कुटुंबावर अथांग प्रेम होते. तिची नेहमी अशी श्रद्धा होती की जर तिने सर्वांची चांगली काळजी ...अजून वाचा