कदाचित आपली गोष्ट कधी संपलीच नव्हती…एक अनामिक ओढ… दोन मनं… आणि आयुष्यभर जपलेली एक आठवण!

(1)
  • 111
  • 0
  • 279

1

कदाचित आपली गोष्ट कधी संपलीच नव्हती…एक अनामिक ओढ… दोन मनं… आणि आयुष्यभर जपलेली एक आठवण!

काही माणसं आपल्या आयुष्यात अचानक येतात… आणि नकळत मनाचा एक अविभाज्य भाग बनून जातात. त्यांच्याशी झालेली प्रत्येक भेट, प्रत्येक प्रत्येक भांडण आणि प्रत्येक शांतता मनात एक वेगळीच आठवण निर्माण करून जाते. ही कथा आहे अनाया आणि आरवची… दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तींची, ज्यांचं नातं कधी जवळीक तर कधी दुरावा अशा वळणांवरून पुढे जातं. कधी रुसवे-फुगवे, कधी अबोला, कधी एकमेकांना विसरण्याचे प्रयत्न, तर कधी पुन्हा नकळत एकमेकांकडे ओढलं जाणारं मन… पण काही नाती अशी असतात, ज्यांना कोणतंही नाव देता येत न ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय