"श्यामची आई" एक हृदयस्पर्शी कथा आहे ज्यात बारकू नावाचा एक मुलगा आहे, जो आपल्या आईला आश्रमात गोष्टी ऐकण्यासाठी घेऊन जातो. बारकूची आई त्याला भाकर खाण्यासाठी सांगते, परंतु बारकूला गोष्टींचा अधिक आवड आहे. तो आणि शिवा जलद गतीने आश्रमात जातात, जिथे श्याम गोष्टी सांगायला सुरुवात करतो. श्याम आपल्या लहानपणीच्या फुलांच्या प्रेमाबद्दल सांगतो, जिथे तो आपल्या वडिलांची भक्ती आणि फुलांच्या महत्त्वाबद्दल माहिती देतो. कथा प्रेम, भक्ती, आणि ज्ञानाच्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकते.
श्यामची आई - 3
Sane Guruji
द्वारा
मराठी फिक्शन कथा
Four Stars
6.2k Downloads
15.7k Views
वर्णन
श्यामची आई - रात्र तिसरी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने मुकी फुले बारकू, भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले. आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई. जा उपाशीच. नाहीतर आल्यावर भाकर खा. बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जलदीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते.
पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया...
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा