"श्यामची आई" पांडुरंग सदाशिव साने यांची एक कथा आहे, ज्यामध्ये लेखक आपल्या कुटुंबातील भावना आणि बंधुप्रेमाचे महत्व दर्शवितो. कथेत मुख्य पात्राचे मोठा भाऊ पुण्यातील आजारातून घरी येतो. त्याला देवीच्या रोगामुळे खूप ताप आणि अशक्तपणा येतो. त्यांच्या आईने गरिबीतून त्याला थंड पदार्थ देण्यासाठी कांद्याचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. कांदा स्वस्त, पौष्टिक आणि थंड असतो, त्यामुळे त्याची तयारी करण्यात येते. लेखकाचे वर्तन त्याच्या भावाच्या परिस्थितीच्या संदर्भात चिडचिडीचे असते, परंतु त्याचा भाऊ शांत आणि सहनशील आहे. भाऊ आईसाठी आपल्या भावाच्या तक्रारींवर मनाशी विचार करतो, कारण त्याला दुसऱ्यांना दुःख देणे आवडत नाही. कथा बंधुप्रेम, सहानुभूती आणि कुटुंबातील नातेसंबंधांची गोडी व महत्व दर्शवते. श्यामची आई - 26 Sane Guruji द्वारा मराठी फिक्शन कथा 5 2.5k Downloads 7.8k Views Writen by Sane Guruji Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार-रविवारीसुद्धा मनात आले, तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे. त्या वेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काही तरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वांत चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कोठून आणावयाचे परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे. Novels श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा