"श्यामची आई" ही कथा श्याम आणि त्याच्या आईच्या नात्यावर केंद्रित आहे. श्याम औंध संस्थानात शिकत असतो, पण तिथे प्लेगच्या साथीमुळे त्याला उचलबांगडी होण्याची भीती असते. पुण्यातील त्याचा धाकटा भाऊ सदानंद प्लेगमध्ये मृत्यू पावतो, ज्यामुळे श्यामची आई चिंताग्रस्त होते. श्यामच्या आईचे जीवन दुःखाने भरलेले आहे, आणि श्याम तिच्या काळजीबद्दल चिंतित आहे. प्लेगमुळे शाळा बंद झाल्यावर, श्याम आर्थिक अडचणींमुळे औंध सोडतो आणि हर्णे बंदरावर येतो. तिथे तो पालगडात जातो आणि त्याच्या घरी येतो. घरात त्याची आई कृष्णाचे गाणे गात आहे. श्यामने घरी येताच त्याच्या आईच्या डोळ्यात आनंद आणि दुःख एकत्रितपणे दिसते. आई श्यामला उशीरा पाहून आनंदित होते आणि त्याला आपल्या पोटाशी धरते. कथा आईच्या प्रेम, चिंता आणि श्यामच्या परत येण्याच्या आनंदाबद्दल आहे. श्यामची आई - 35 Sane Guruji द्वारा मराठी फिक्शन कथा 3k 3.3k Downloads 9.2k Views Writen by Sane Guruji Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल, तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वांत धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला, असे आम्हां सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हांला सोडून गेला! दत्तगुरू, दत्तगुरू म्हणत गेला. ते पाहा मला बोलावीत आहेत, मी जातो! असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो, तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा तेथेही प्लेग आहे, हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे, तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. Novels श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया... More Likes This तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा