गौतम अमेरिकेत गेला आणि रियाच्या दिलेल्या यादीतल्या दोन गोष्टींवर हसला. त्याने रियाला फोन केला, आणि ती उत्साहात बोलली. रिया कामाच्या गडबडीत आहे, पण ती गौतमच्या काळजीसाठी विचारते की तो कसा आहे. गौतम सांगतो की तो सहा महिन्यात परत येणार आहे आणि त्याचा फोन नंबर डिलीट करण्याची गरज नाही. रिया त्याला म्हणते की तो तिचा खास मित्र आहे. दोघे बराच वेळ गप्पा मारतात, पण नंतर रियाला झोप येते आणि फोन ठेवते. प्रपोज..-३ Anuja Kulkarni द्वारा मराठी सामाजिक कथा 7.7k 5.9k Downloads 10.7k Views Writen by Anuja Kulkarni Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ------------------------------------------------------------------------------------------------------------- गौतम अमेरिकेला गेला.... तिथे सेट झाल्या झाल्यावर त्यानी रियानी दिलेली यादी पहिली. आधी गडबडीत त्याला रियाच मेल पाहायला वेळ मिळालाच न्हवता. त्यानी यादी पहिली आणि त्याच्या एकदम हसूच आल. रीयानी इन मीन २ गोष्टी लिहिल्या होत्या. त्यानी लगेच रियाला फोन लावला. रियानी फोन उचलला आणि ती उत्साहात बोलायला लागली, गौतम.. तुला आत्ता वेळ झाला का रे फोन करायला तुला पोचल्यावर मेल केल होत रिया..उगाच झापू नकोस! इथे सेट व्हायला जरा वेळ गेला आणि कामाच तर काही विचारूच नकोस. काम मस्त आहे पण खूप काम आहे. सो त्यात राहीला फोन करायचा. कशी आहेस Novels प्रपोज. “आज रिझल्ट! मला टेन्शन नाहीये पण काहीतरी विचित्रच वाटतंय...”आभा बोलायला लागली.. “हो ना.. मला तर जाम टेन्शन आलाय... फर्स्ट क्लास कि डीस्टिनक्शन...... More Likes This उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा