कथा परमवीर कॅप्टन मनोज पांडेची आहे, जो कारगिल युद्धातील एक नायक आहे. भारत मातेच्या कुशीत जन्मलेल्या या वीराने आपल्या साहसाने पाकिस्तानला पराभूत केले. मनोजचा जन्म २५ जून १९७५ रोजी उत्तरप्रदेशच्या रूधा गावात झाला. त्याची आई, मोहिनीबाई, राष्ट्रभक्ती आणि थोर महापुरुषांच्या कार्यांची महत्ता मनोजला शिकवताना त्याला प्रेरित करीत होती. मानवतेच्या सेवेसाठी मनोजने लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा बाळगली. त्याने लखनौच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेतले, जिथे त्याची शिस्त आणि देशप्रेमाची भावना अधिक बळकट झाली. त्यानंतर, एन.डी.ए. अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर, तो ११ गोरखा रायफल्सच्या अधिकारी बनला. मनोजने आपल्या बलिदानाने आणि धैर्याने भारतीय इतिहासात एक ठसा सोडला, ज्यामुळे त्याचे नाव परमवीर चक्र प्राप्त करून सुवर्ण अक्षरात कोरले गेले. परमवीर कॅप्टन मनोज पांडे – कारगिलचा हिरो Omkar Mirzapure द्वारा मराठी जीवनी 5.3k 3.3k Downloads 9.7k Views Writen by Omkar Mirzapure Category जीवनी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन #GreatIndianStories परमवीर कॅप्टन मनोज पांडे – कारगिलचा हिरो सनातन काळापासून भारत मातेच्या कुशीत अनेक रत्ने जन्मली . तिच्याच अंगाखांद्यावर वाढली . लहानाचे मोठे झाली अन आपला अस्तित्व सिद्ध करून इथेच अस्तास पावली. मायभूचे पांग फेडण्यासाठी त्या रत्नांनी अवघ आयुष्य ओवाळून टाकल. आपल्या छातीवर परक्यांबरोबर आपल्यांचेही घाव झेलले. त्या प्रत्येक घावांबरोबर नवीन पैलू पडत गेले. त्या पडणाऱ्या पैलूंनी रत्नाची चकाकी अजूनही वाढविली. भारत मातेला हेवा वाटावा अशी ती रत्ने . त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात राष्ट्रभक्ती भरलेली. त्यांच्या बलिदानामुळे त्याचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात कोरल गेल. अश्या अनेक विरपुरुश्यांच्या गाथांनी भारताच्या इतिहासाचा गाभारा सजविला. ही गाथा More Likes This अविस्मरणीय यात्रा - रंजन कुमार देसाई - (1) द्वारा Ramesh Desai चाळीतले दिवस - भाग 1 द्वारा Pralhad K Dudhal अर्धी व निःशुल्क तिकीट? द्वारा Ankush Shingade स्फूर्ती आत्मचरित्र - 1 द्वारा Sudhakar katekar बाप.. - 1 द्वारा DARK भूतकाळ - 1 द्वारा Hari alhat जीवन जगण्याची कला भाग - १ द्वारा Maroti Donge इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा