या कथा "अतीत" मध्ये राजू नावाच्या मुलाची कहाणी आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहतो. राजू दारिद्र्याने त्रस्त असलेल्या आपल्या आई-बापासाठी कचरा गोळा करून पोट भरण्याचा प्रयत्न करतो. त्याला शाळेत जाण्याची खूप इच्छा आहे, पण त्याचा बाप त्याला मारत असतो आणि पैसे पितो. एक दिवस, एक दलाल त्याच्या वस्तीत येतो आणि मुलांना काम देण्याची ऑफर देतो, ज्यामुळे राजू खुश होतो. तो दलालाच्या सहकार्याने धारावीला जातो. राजूच्या जीवनात या बदलामुळे त्याच्या भविष्याबद्दल काही आशा निर्माण होते, परंतु त्याच्या भूतकाळातील संघर्ष आणि कष्ट यांचे प्रतिबिंब त्याच्या मनात कायम राहते. अतीत Shobhana N. Karanth द्वारा मराठी सामाजिक कथा 6 1.8k Downloads 5.7k Views Writen by Shobhana N. Karanth Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन अतीत आज किती वर्षांनी या "बालसुधारक" समाज संस्थेमध्ये मी पाऊल ठेवत आहे. जवळ जवळ पाच-सहा वर्ष झाली असतील, परंतु इथल्या व्यवस्थेमध्ये किती फरक पडला होता. संस्थे समोरील हिरवागार बगीचा,इमारतीच्या गेटवर सुवर्णाक्षरात सोनेरीवर्खाने चमकणारी "बालसुधारक समाज संस्था" म्हणून हि मोठी अक्षरं नजरेला आकर्षित करत होती. पत्र्याच्या आडोशाने उभं असलेलं हे बालमुलांच घरकुल, एक मोठ्या इमारतीच्या स्वरूपात उभं होत. यामध्ये काम करणाऱ्या परिचारिका बर्याचश्या नवीन चेहऱ्याच्या दिसत होत्या. मी क्षणभर भांबावून गेलो आणि इकडे तिकडे नजर फिरवता फिरवता एक मॅम माझ्याच दिशेने येताना दिसली. More Likes This सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा