अतीत Shobhana N. Karanth द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके अतीत Atit book and story is written by Shobhana N. Karanth in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Atit is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अतीत Shobhana N. Karanth द्वारा मराठी सामाजिक कथा 1k 3.5k अतीत आज किती वर्षांनी या "बालसुधारक" समाज संस्थेमध्ये मी पाऊल ठेवत आहे. जवळ जवळ पाच-सहा वर्ष झाली असतील, परंतु इथल्या व्यवस्थेमध्ये ...अजून वाचाफरक पडला होता. संस्थे समोरील हिरवागार बगीचा,इमारतीच्या गेटवर सुवर्णाक्षरात सोनेरीवर्खाने चमकणारी "बालसुधारक समाज संस्था" म्हणून हि मोठी अक्षरं नजरेला आकर्षित करत होती. पत्र्याच्या आडोशाने उभं असलेलं हे बालमुलांच घरकुल, एक मोठ्या इमारतीच्या स्वरूपात उभं होत. यामध्ये काम करणाऱ्या परिचारिका बर्याचश्या नवीन चेहऱ्याच्या दिसत होत्या. मी क्षणभर भांबावून गेलो आणि इकडे तिकडे नजर फिरवता फिरवता एक मॅम माझ्याच दिशेने येताना दिसली. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अतीत इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही