कथा एका राजा आणि एक हुशार गुराखी यांची आहे. राजा शिकारीसाठी जाताना रस्ता चुकतो आणि त्याला एक लहान गुराखी भेटतो. गुराखी राजा असल्याच्या बाबतीत ठराविक विचार करतो आणि म्हणतो की राजासुद्धा रस्ता चुकतो. राजा त्याला शिकवण्यासाठी घेऊन जातो, आणि त्याला एक शिक्षक असाइन करतो. गुराखी शिकतो आणि मुख्य प्रधान बनतो. तो गरीबांची काळजी घेतो, विहिरी व धर्मशाळा बांधतो, त्यामुळे लोक त्याला मानतात. पण राजाचे जुने नोकर त्याचा द्वेष करतात आणि राजा मेला की त्याचा मुलगा गादीवर येतो. जुने नोकर नव्या राजाला सांगतात की गुराखीने त्याच्या वडिलांची रत्नजडित तलवार चोरली आहे. नव्या राजाने गुराखीला बोलाविले, परंतु तलवार सापडत नाही. त्यामुळे गुराखीचा सन्मान कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. सोनसाखळी - 3 Sane Guruji द्वारा मराठी सामाजिक कथा 13 9.5k Downloads 16.9k Views Writen by Sane Guruji Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एक होता राजा. त्याला शिकारीचा फार नाद. एकदा तो शिकारीसाठी गेला व रस्ता चुकला. भटक भटक भटकला. रानात त्याला एक लहानसा गुराखी भेटला. तो गायी चारीत होता, पावा वाजवीत होता. राजा त्याला म्हणाला, मुला मला रस्ता दाखवतोस? मुलाने विचारले, तुम्ही कोण? तो म्हणाला, मी राजा. गुराखी म्हणाला, राजासुद्धा रस्ता चुकतो! आम्ही नाही बा कधी चुकत. अंधारातसुद्धा नेमके घरी जाऊ. राजा म्हणाला, मुला तू हुशार आहेस. कोण तुला शिकवते? गुराखी म्हणाला, मला, कोण शिकविणार? झाडे, माडे, फुले, पाखरे, नद्यानाले हे माझे मित्र. गायी चारतो, घरी जातो. आई भाकर देते ती खातो. राजा म्हणाला, कोठे आहे तुझी आई? गुराखी म्हणाला, जवळच आहे झोपडी. येता का आईकडे! राजा म्हणाला, चल. दोघे निघाले. झोपडी आली. गुराखी म्हणाला, आई, आई आपल्याकडे राजा आला. हा बघ. म्हातारी लगबगा बाहेर आली. तिने घोंगडी घातली. राजा म्हणाला, म्हाताऱ्ये, तुझा मुलगा हुशार आहे. Novels सोनसाखळी मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायल... More Likes This सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा