एका कापड व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक गरीब मुलाला कामावर घेतले. मुलाचा बाप त्याला प्रामाणिकपणा, मेहनत आणि चांगले वर्तन शिकवत होता. मुलगा गोड बोलणारा आणि प्रामाणिक होता, त्यामुळे ग्राहक त्याच्याकडे अधिक येत होते. एक दिवस, एक श्रीमंत बाई रेशमी साडी खरेदी करण्यासाठी आली. मुलाने तिला सांगितले की साडी एक ठिकाणी फाटली आहे आणि तिला दुसरी साडी घेण्याचा सल्ला दिला. बाईने तसा स्वीकार केला नाही आणि दुकानातून निघून गेली. दुकानदाराला मुलाचे वर्तन आवडले नाही आणि त्याने मुलाला कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्याने मुलाच्या बापाला चिठ्ठी पाठवली, ज्यामध्ये मुलाला काढून टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. बापाने चिठ्ठी वाचल्यानंतर मुलाला विचारले, त्यावर मुलाने सांगितले की त्याला काही चूक झाल्याचे माहीत नाही आणि दुकानदाराला विचारण्याची शिफारस केली. कथा प्रामाणिकपणाचे महत्त्व दर्शवते आणि चांगल्या गुणांमुळे आलेल्या समस्यांवर प्रकाश टाकते.
मुलांसाठी फुले- ४
Sane Guruji
द्वारा
मराठी सामाजिक कथा
2.5k Downloads
9.5k Views
वर्णन
एका कापडाच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला. त्या मुलाचा बाप गरीब होता. बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते. परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते. प्रामाणिकपणाने वागावे, कोणाला फसवू नये. कोणाला हसू नये. कष्टाने मिळेल ते खावे. चोरी-चहाडी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहावे लागले तरी आनंदाने राहावे, असे त्याचा बाप त्याला शिकवीत असे. निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने लावलेले होते. मुलगा चुणचुणीत होता चपळ होता परंतु त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता. दुकानात तो सर्वांना आवडे. गिऱ्हाईक त्याच्याकडे जास्त यावयाचे दुसऱ्या नोकराकडे कमी जावयाचे. बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड, अशी मुले म्हणजे देवाघरची फुले.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा