हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी  Aditya Korde द्वारा मानवीय विज्ञान में मराठी पीडीएफ

हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी 

Aditya Korde द्वारा मराठी मानवी विज्ञान

हॅना आरेण्टआणि हुकुमाची ताबेदारीएखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो१. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि२. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे ...अजून वाचा