"संपूर्ण बाळकराम" हा लेख स्वयंपाकघरातील महत्त्वावर आणि अन्नाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. लेखक राम गणेश गडकरी यांनी विविध विचारवंतांची उद्धरणे देऊन अन्नाची महत्ता स्पष्ट केली आहे. स्वामी विवेकानंद, नेपोलियन बोनापार्ट, आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी हे दर्शवले आहे की, अन्नाच्या उपलब्धतेवरच समाजाचे जीवन अवलंबून आहे. गडकरी लेखाच्या सुरुवातीला वाचकांना सावध करतात की, त्यांच्या विचारांमुळे कदाचित त्यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढले जाईल. त्यांनी स्त्री-पुरुषांच्या कामांच्या विभागणीवरही भाष्य केले आहे, हे दर्शवितात की विविध कामे समाजाने निश्चित केलेली असली तरी, त्या नियमांमध्ये लवचिकता आवश्यक आहे. लेखात स्त्री-पुरुषांमधील भेदभावावर विचार केला आहे आणि त्याला मानवनिर्मित मानले आहे, यामुळे समाजातील असमानतेचा मुद्दा उभा राहतो. संपूर्ण बाळकराम - 4 Ram Ganesh Gadkari द्वारा मराठी कथा 1 3.3k Downloads 7.7k Views Writen by Ram Ganesh Gadkari Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रस्तुत लेखाचा मथळा वाचून लगेच लेखकाच्या नावावर नजर टाकताच माझ्या सार्या वाचकभगिनी एकदम थबकतील, आणि मला स्वयंपाकघरातून हाकलून लावण्याचा ठराव करू लागतील! माझ्या भगिनीवर्गाने आपल्या या गरीब भावंडावर अशी आग पाखडण्यापूर्वी पुढील चार शब्द वाचून पाहण्याची कृपा करावी. माझ्या सुशिक्षित भगिनीजनांच्या विचारशीलतेची मला खात्री असल्यामुळे, या शब्दाकडे त्यांचे रागावलोकन होणार नाही, अशी मला पूर्ण उमेद आहे. बाकी एखाद्या निरक्षर बाईने मात्र हे चार शब्द वाचण्याची तसदी घेतली असती किंवा नाही, याची शंकाच आहे! बहुधा पहिल्या दोन ओळींवरच नजर फेकून तिने माझा लेख चुलीत टाकला असता, आणि तापलेल्या कालथ्याच्या किंवा जळत्या कोलिताच्या साहाय्याने मला स्वयंपाकघरातून पिटाळून लावले असते. यद्यपि प्रत्येक समाजाने आपापल्या परीने स्त्री-पुरुषांसाठी भिन्नभिन्न कामे नेमून दिली आहेत तथापि प्रसंगविशेषी एका मनुष्यभेदाच्या प्राण्याला दुसर्याचे हक्क घेण्यापुरती सवलत देण्यात येते. Novels संपूर्ण बाळकराम वसंत ऋतूत आपल्या सृष्टीमध्यें केवढाले फेरफार घडून येतात हे नव्याने कशाला सांगावयाला पाहिजे? झाडांना पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो, वेलींना फुले येत... More Likes This क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा