एकदा एक राजा होता ज्याला सर्व सुख होते, परंतु तो आणि त्याची राणी मुलाबाळांमुळे दु:खी होते. एक दिवस, भिक्षेकरी गोसावी राणीच्या अंगणात आला आणि तिला दोन पुत्र देण्याचे आश्वासन दिले, परंतु त्यात एक अट होती की एक मुलगा त्याला द्यावा लागेल. राणीने सहमत होऊन गोसावीने दिलेली मुळी खाल्ली आणि नंतर तिला दोन सुंदर मुलगे झाले. राजा आणि राणी आनंदित झाले आणि प्रजेला आनंद देण्यासाठी मोठा सोहळा आयोजित केला.
खरा मित्र - 4
Sane Guruji
द्वारा
मराठी कथा
Three Stars
4.3k Downloads
14.5k Views
वर्णन
एक होता राजा. त्याला सर्व प्रकारचे सुख होते. त्याला कसली वाण नव्हती. एकच दु:ख होते व ते म्हणजे त्याला मूलबाळ नव्हते. राजा व राणी यामुळे नेहमी खिन्न व दु:खी असत. राणीने पुष्कळ उपासतापास केले, व्रतवैकल्ये केली परंतु तिची इच्छा पुरी होईना. राजवाडा संपत्तीने भरलेला होता. दारी हत्ती झुलत होते. घोडे होते, रथ होते. दासदासींना तोटा नव्हता परंतु मूल नव्हते. त्यामूळे सारे असून नसून सारखे असे राणीस वाटे.
एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य होता. त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा