एक राजा दोन राण्यांसोबत होता, पण त्यांना मुले नव्हती, ज्यामुळे राजा चिंताग्रस्त होता. एक दिवस, एक बोवा राणीला भेटला आणि तिने आपल्या दु:खाबद्दल सांगितले. बोवाजीने तिला आश्वासन दिले की तिचा पुत्र होईल, पण दुसरी राणी त्या मुलाचा द्वेष करेल. तो एक युक्ती सुचवतो: राणीच्या मुलाचे प्राण एका सोन्यासारख्या माशाच्या पोटात ठेवले जातील, ज्याच्या पोटात एक सोन्याची साखळी असेल. राणीने हे स्वीकारले आणि नंतर तिला मुलगा झाला, ज्यामुळे आनंदोत्सव झाला. दुसरी राणी या राणीच्या आनंदामुळे ईर्ष्या करू लागली.
खरा मित्र - 5
Sane Guruji
द्वारा
मराठी कथा
4k Downloads
19.4k Views
वर्णन
एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार मनात येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजाचे दु:ख पाहून राण्याही दु:खी होत्या. एके दिवशी कोणी तरी एक बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळयांत का पाणी? राजाची राणी असून दु:खी का? दासदासी पदरी असून दु:खी का? रथ, घोडे हत्ती असून दु:खी का? तुम्हाला काय कमी? तुम्हाला कसला तोटा? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरिबांनी काय करावे? देवाने तुम्हाला भाग्य दिले. रडू नका, रूसू नका, सुखाने नांदा.'
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा