"ओनर ऑफ स्लिपरी होल" या कथेत अवंती आणि राहुल यांच्यातील संघर्ष प्रकट केला आहे. अवंती, एक साधी पण भावनात्मक मुलगी, राहुलच्या कठोर वर्तनामुळे दु:खी आहे. राहुलचा राग आणि अवंतीच्या विनवण्या यामध्ये तीव्रता आहे, ज्यामुळे अवंतीच्या डोळ्यात涙 येतात. लग्नाच्या दोन वर्षांनंतर, दोन्ही कुटुंबात बाळाची चर्चा सुरू असते, परंतु अवंतीच्या मनातील इच्छांना महत्त्व दिले जात नाही. राहुल तिच्या भावना समजून घेण्यास असमर्थ आहे आणि त्यांच्या संबंधांमध्ये प्रेमाचा अभाव आहे. अवंतीच्या स्वप्नातला संसार राहुलच्या व्यक्तिमत्त्वामुळे पूर्ण होत नाही. ती आई बनण्याची इच्छा असतानाही, राहुलच्या सामान्य आणि भावनाहीन वर्तनामुळे ती तडफडत आहे. अवंती राहुलच्या विक्षिप्तपणाला सहन करते, परंतु त्यांच्या शारीरिक संबंधांमध्येही तीला अपेक्षित असलेला रोमान्स आणि प्रेमाचा अनुभव मिळत नाही. कथा अवंतीच्या अंतर्मुखतेत आणि तिच्या संघर्षात केंद्रित आहे. ओनर ऑफ स्लिपरी होल Vrushali द्वारा मराठी कथा 70 5.6k Downloads 16.2k Views Writen by Vrushali Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ओनर ऑफ स्लिपरी होल "ऐक ना रे...थोड समजून घे ना...." अवंतीने विनवले. रडून रडून तिचे डोळे आणि गोरापान चेहरा लाल झाला होता. आसुंचे ओघळ गळ्यावरून ओघळून टॉपच्या कडा भिजलेल्या होत्या. पिंजरलेल्या तिच्या सोनेरी केसांना सावरायचही भान नव्हतं तिला. केविलवाण्या चेहऱ्याने ती बावरून राहुलकडे आर्जव करत होती. "काय ऐकायचं...?? आणि किती वेळा तेच तेच सांगायचं तुला ??" राहुलच्या स्वरात तीव्र नाराजी होती. चिडलेल्या राहुलचा गोरापान चेहरादेखील संतापाने लालबुंद झाला होता. कपाळावरच्या सूक्ष्म आठयांआडून एक शिर ताडताड उडत होती. "राहुल आय एम सॉरी..... रिअली.... बट यू अल्सो नो ना....." अवंती अजिजीने बोलायचा प्रयत्न करत होती. पण राहुल काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. More Likes This मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा