ओनर ऑफ स्लिपरी होल Vrushali द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ओनर ऑफ स्लिपरी होल

ओनर ऑफ स्लिपरी होल

"ऐक ना रे...थोड समजून घे ना...." अवंतीने विनवले. रडून रडून तिचे डोळे आणि गोरापान चेहरा लाल झाला होता. आसुंचे ओघळ गळ्यावरून ओघळून टॉपच्या कडा भिजलेल्या होत्या. पिंजरलेल्या तिच्या सोनेरी केसांना सावरायचही भान नव्हतं तिला. केविलवाण्या चेहऱ्याने ती बावरून राहुलकडे आर्जव करत होती.

"काय ऐकायचं...?? आणि किती वेळा तेच तेच सांगायचं तुला ??" राहुलच्या स्वरात तीव्र नाराजी होती. चिडलेल्या राहुलचा गोरापान चेहरादेखील संतापाने लालबुंद झाला होता. कपाळावरच्या सूक्ष्म आठयांआडून एक शिर ताडताड उडत होती.

"राहुल आय एम सॉरी..... रिअली.... बट यू अल्सो नो ना....." अवंती अजिजीने बोलायचा प्रयत्न करत होती. पण राहुल काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.

"आय डोन्ट नो एनीथिंग.... यू डीसाईड हू डू यू रिअली वॉन्ट...?" राहुल रागाने किंचाळला. वैतागत पाय आपटत त्याने रागाने दार ढकलल आणि बाहेर निघून गेला. त्याच्या ह्या भयानक अवताराला घाबरलेली ती धाडकन सोफ्यावर कोसळली.

दोन वर्षांपूर्वी राहुल आणि अवंतीच अरेंज मॅरेज झालेलं. अवंती म्हणजे एक साधी सरळ आणि आपल्या कामाशी काम ठेवणारी मुलगी. पण प्रचंड बडबडी म्हणून मित्रपरिवारही बराच विस्तीर्ण. त्याउलट राहुल एकदम मितभाषी, सतत आपल्या कामात बुडालेला आणि साधारण माणूसघाणाच. फक्त मुलाचा भरभक्कम पगार आणि कुंडल्या जुळल्या म्हणून घरच्यांनी घाईने लग्न लावून दिलेलं. तिच्या मनाचा, तिच्या आवडीचा कोणी तसाही कधी विचार केला नव्हता त्यामुळे लग्नासाठी अर्थात तिला कोणी मत विचारायची तसदी घेतली नाही. कुंडलीतील सगळे गुण जुळले परंतु आजतागायत मन काही जुळल नव्हतं.

अवंतीची लग्नाबद्दल काही छोटीशी गोड स्वप्न होती. अवंती, नवरा आणि छोटंसं घरकुल.....त्या घरात दुडूदुडू चालणार छोटंसं बाळं......थोडस गोड, थोडंसं आंबट, थोडंसं तिखट..... असच काहीस..... पण तिच्या स्वप्नातल्या संसारात राहुल कुठेच बसत नव्हता. ती खूप प्रयत्न करायची त्याच्या जवळ येण्याचा, त्याला समजावून घ्यायचा पण तो सतत तिच्यातील कमीपणा अधोरेखित करायचा. तिची हौसमौज पुर्ण करन तर दूरची गोष्ट पण बायको म्हणून तोंडदेखली किम्मत पण नाही मिळायची तीला.

लग्नाला दोन वर्ष उलटून गेली तशी दोन्ही घरी बाळाची चर्चा चालू झाली. सासूबाई तर रोज कॉल करून न थकता तिला समजावत असायच्या कि बघ आत्ताच चान्स घे मग उशीर झाला की कॉम्पलिकेशन होतात. आईचाही तोच धोशा चालू असायचा... बघ बाईच जीवन बाळाच्या येण्याने पूर्ण होत आता तू अस लेट करत राहिलीस तर जावईबापू काय विचार करतील?? राहुल देखील आईच्या हो मधे हो मिसळून जायचा पण ती कोणत्या तोंडाने सासू सोबत अथवा आई सोबत आपली सेक्स लाईफ डिस्कस करणार? त्यात आईला सतत जावयाचा पुळका... जावयाला काय वाटेल...??? मला काय वाटतं कधी विचारल का कोणी?.......
तिलाही बाळ हवंच होतं. आईपणाचा आनंद घ्यायला ती ही आसुसली होती. तिच्या स्वप्नातल्या घरकुलातल बाळ तिच्या खऱ्या आयुष्यात कधी येईल ह्यासाठी तीही तळमळत होती पण.........

राहुलचा बाकीचा विक्षिप्तपणा ती चुपचाप सहन करायची पण सेक्सचा विक्षिप्तपणा तिला नेहमी खटकायचा. आजपर्यंत जस मुवी मधे पाहिलेलं अथवा पुस्तकांमध्ये वाचलेलं अस काहीच राहुल तिच्याशी वागत नव्हता. रोमान्स, डीप किसेस, फोरप्ले अस काहीच नव्हतं. राहुल कधी साधा प्रेमानेदेखील तिला जवळ घ्यायचा नाही. फक्त कधी त्याला आपल्या भावना अनावर झाल्या की तो अवंतीला खसकन आपल्या जवळ खेचून घ्यायचा. तीच शरीर कामरसाने तापायच. अंगावर हुरहुरीने शहारे उमटायचे. पण राहुलने कधी तिला कंबरेच्या वर स्पर्श केला नाही. तीच शरीर बंड करून उठायचं तिची शरीराची गोलाई त्याला खुणावायचा प्रयत्न करायची. त्यांची ताठरता तिला असह्य व्हायची. परंतु त्याच लक्ष कधी वळलच नाही. फक्त विचारानेच ती ओली व्हायची. तोवर तो स्वतःच पौरुषत्व कुरवाळत मग तिच्यात ढकलून द्यायचा पण मागच्या मार्गाने. तिला होणाऱ्या वेदनांची त्याला पर्वा नसायची. त्याची ताठरता सामावून गेल्याचा आनंद असायचा. तो मोकळा होऊन पाठ फिरवून झोपून जायचा. ती मात्र तशीच वेदना सहन करत, झिरपत, रात्र रात्र तळमळत राहायची. हा कोणत्या प्रकारचा प्रणय आहे हे कळायचं नाही तिला.

उठताना बसताना सतत ती वेदनेने कळवळत असायची. त्यात घरच्यांचा बाळासाठी तगादा तिला हैराण करायचा. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ती हतबल झालेली. शेवटी न राहवून आज तिने राहुलशी बोलायचं ठरवलं. पण आधीच तिच्याशी न बोलणाऱ्या राहुलने बराच वेळ टाळाटाळ करून शेवटी रागाने निघून गेला. त्याच्या मनात काय चाललंय ते तिला काही कळायचं नाही. आपल्यासोबत जे झालंय आणि होतंय ते खूप चुकीचं आहे ह्याची जाणीव तर होत होती मात्र त्यातून कसं सुटायच ते कळत नव्हतं.

नेहमीच्या अत्याचाराच्या रात्रींसारखी ती रात्र देखील संपली. त्याच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद आणि तिच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना. त्याच्या उघड्या पाठीची तिला किळस वाटली. आपले कपडे सावरून ती हॉलमध्ये आली. अनावर होणाऱ्या वेदना सावरत ती सोफ्यावर लवंडली. समोरच टीपॉय वर राहुलचा लॅपटॉप होता. तिने सहजच लॅपटॉप ओपन केला. लॅपटॉप स्लीप मोड वर होता. तिने स्क्रीन फ्लॉप करताच सगळ्या विंडोज भराभर ओपन झाल्या. राहुलचं फेसबुक पण ओपन राहिलेलं. तिने सहज उत्सुकता म्हणून त्यात डोकावल. तिने पाठवलेली फ्रेंड रि्वेस्ट मागच्या दोन वर्षांपासून तशीच पडली होती. राहुलच्या आयुष्यात कोणी दुसरी मुलगी तर नसेल ना ? तिच्या डोक्यात चमकलेल्या विचाराने तीच सर्वांग थरारल. मनात नसतानाही फक्त आपल्या डोक्यातली शंका पुसून टाकायला म्हणून तिने त्याचा चॅट बॉक्स ओपन केला. आता मात्र ती नखशिखांत हादरली. आपली खूप मोठी फसवणूक झाल्याची जाणीव झाली तिला. तिने पूर्ण लॅपटॉप धुंडाळला. खूप काही सापडलं तिला. मागची दोन वर्ष, त्या दोन वर्षातला अत्याचार सगळं गोल फिरत होत तिच्या डोळ्यासमोर.... त्याच विचारात ती कधी गुंगीत गेली तिलाच कळलं नाही.

सकाळी तिने डोळे उघडले तर समोर राहुल बसला होता. ओपन लॅपटॉप समोर सुजलेल्या डोळ्यांनी झोपलेली अवंती बघून तो काय समजायचं ते समजून गेला. ह्या क्षणी शरणागती पत्करून तो शांत नजरेने तिच्याकडे पाहत होता. अवंती त्याच्याकडे न बघताही रूम मधे निघून गेली. पोलिसांच्या तावडीत मिळाल्यावर ही पोलीस काहीच रिअॅक्ट न केल्याने चोराची जी अवस्था होत असेल तीच अवस्था आता राहुलची झालेली. अवंतीची वाट पाहण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हतं.

इकडे अवंती त्याच्याशी नजर मिळवू शकत नव्हती. नशिबाचा खेळ समजुन सोडून देण्यासारखा साधासुधा खेळ झाला नव्हता तिच्या आयुष्याचा..........तिला जाब विचारायचा होता..... ज्याला पती परमेश्वर मानला त्यानेच फसवणूक करावी आणि ती ही अशी भयानक.... शेवटी तिच्या मनाचा बांध फुटला..... बाथरूम मध्ये धाय मोकलून रडणा-या तिला ह्या क्षणी आधार म्हणुन देखिल कोणी नव्हत..... मनाशी काहितरी निश्चय करूनच ती बाहेर आली

बऱ्याच वेळाने अवंती कॉफीचा मग घेऊन त्याच्या समोर बसली. तिच्या त्या नजरेला नजर मिळवण राहुलसाठी आता कठीण होत. अवंती काही बोलायच्या आधिच राहुलने बोलायला सुरूवात केली.

“ तू.... माझा लॅपटॉप....”

“ हो... चुकून चेक केला... बट मिस्ट्री सोल्व्ड ”

तिच्या ह्या उत्तरावर राहुलची काही बोलायची हिम्मत झाली नाही. अवंतीही निर्विकारपणे त्याच्याकडे पाहात होती. शेवटी न राहावून उसळून तिनेच प्रश्न केला

“ का केलस तू अस.....???” पुढे तिच्या ओठातून शब्दच उमटेनात.

“ घरच्यानी लग्नासाठी तगादा लावलेला. सारख सारख तेच तेच वैतागलेलो मी. त्यात माझ्याबद्दल मी त्यांना सांगू शकत नव्हतो ते कधिही माझ्या रिलशनशिपचा स्विकार करणार नाहीत. त्यात बाकीच्या पोरी भलत्याच बिलन्दर भेटल्या. माझ्याकडे बघून मी सिंगल असेन अस कोणालाच वाटत नव्हत. बाई म्हणजे वापरून टाकून द्यायची गोष्ट पण त्यांचा माज.... आहा.... त्यामुळे त्यांच्या उलटतपासण्या असायच्या. तुझ्या बाबतीत अस नव्हत. तुझ्या घरच्यानी माझा पगार बघूनच तर लग्न जमवल. तुला खोट वाटेल पण आपली पत्रिका जुळत नव्हती तर तुझ्या वडिलानीच कुठूनतरी जुळवून आणली माझी खोटी पत्रिका बनवून. खरतर मला लग्न करायचच नव्हत पण लग्नासाठीच दडपण आणि तुझ्या वडिलांची हाव बघून वाटल कि बर आहे तुला माहेर हा आधार नाहिये मग दाखवायला लग्नाची बायको तू आणि बाहेर माझ जस चालू होत तस चालू राहील. पण.....” त्याने सगळ कबूल केल. चेह-यावरून निर्लज्जपणा ओघळत होता अगदी.

“ मग आता का सांगावस वाटल तुला ?” तिने संतापाने विचारल.

“ तुला आता माझे सगळे सिक्रेट कळाले. लपवून ठेवण्यासारख काहीच नाहीये आता. हा पण तुला फसवण्यात तुझा बाप पण सामिल होता हा ” त्याने थंडपणे उत्तर दिले.

“ लग्न का झाल..? कस झाल...? ह्याच्याशी मला काही काही घेणदेण नाही. वडिलांकडून काही चांगल वागण तसही अपेक्षित नव्हत............. तू नसतास तर अजून कोणाशीतरी पैशाच्या मोहापायी लग्न करावच लागल असत. माझी मानसिक तयारी होती. पण तू जो मागची दोन वर्ष माझ्यावर समाजमान्य अनैसर्गिक बलात्कार केलास त्याच काय...? तुझ्याबद्दल जाणून मी थोडी ओवररिऍक्ट जरूर झाली असती पण ऍक्सेप्ट पण केलच असत की...... किंवा तू काहीच सांगितल नसत आणि स्पर्श देखिल केला नसतास तरिही गप्पच राहिले असते.... माझ्या बापाला पैसा देउन खरेदी केलयस ना तू मला. मग त्या खरेदीखतात काय बलात्कार करण अनिवार्य होत का ????” तिने सरळ सरळ त्याच्यावर आरोप केले. तिचही खरच होत. तिच्या शरिरीक आणि मानसिक वेदनांचा त्याला हिशेब लागन अशक्य होत.

“ हाहाहाहाहा................” खूप भयानक हसला तो.इतका विचित्र कि अवंतीच्या अंगावर सरसरून काटा आला.

“खर सांगायच तर मी कधिच मुलींकडे ‘त्या’ नजरेने पाहिल नाही. भावनाच नाहीत येत मला मुलींबद्दल. वयात आल्यापासून मी फक्त मुलांसोबतच संबंध ठेवले. काय असत बायकांच्यात... लेडी इज ओनर ऑफ टू होल्स अजून काय वेगळ असत तुमच्यात. तेवढीच एक गोष्ट वरचढ आहे. बाकी चार पैसे दिले की आमच्यासमोर गुढगे टेकणा-या तुम्हा बायकांच्या स्लिपरी होलसाठी मला तुमच्यासमोर मान झुकवन मान्य नाही. मला मुलांबद्दल देखिल प्रेम नाही फक्त शरिरीक आकर्षण आहे. म्हणून मी वेगवेगळ्या कम्युनिटीजसोबत कनेक्टेड आहे. जिथे मी कोणाशिही सेक्स करू शकतो. कसही करू शकतो. मला कोणाशी प्रेम करायची गरज नाही पडत. यु कॅन से आय ऍम गे सेक्स ऍडिक्टेड.... तुझ्यासोबत मी जे काही केल ते माझ्यासाठी त्या वेळेची गरज होती. मी कधी कोणाच्या मनाचा विचार करत नाही मग तुझ्या तरी का करावा ?? हक्काची बायको आहेस... सो आय कॅन युज युअर होल्स वेनएवर आय वॉंट...त्याच्यासाठीच तर लग्न करतात ना... इफ यु वॉंट आय ऍम रेडी टू पे अल्सो. पण ही गोष्ट आपल्यातच राहील.” राहूल एखाद बिजनेस डिल कराव त्या थाटात बोलत होता.

अवंतीला राहूलची मानसिकता कळून चुकली. प्रतिउत्तर म्हणून तीने एक थंड स्माइल दिली आणि म्हणाली “ पे..... ओके... आपण नंतर कधितरी बसून पे डिसाईड करुया मिस्टर राहूल...” त्याला बोलण्याची उसंतही न देता ती भराभर घराच्या बाहेर निघून गेली. इथे राहूल निर्धास्तपणे लॅपटॉप घेउन चॅट विंडो लोड करत होता.

तिथे अवंती फोनवर कोणाला तरी सांगत होती, “ हो.... मला बलात्काराची केस करायची आहे... माझ्याच नव-यावर.... त्याने स्वत:च्या तोंडाने कबूल केलय.... सगळ स्टेट्मेंट रेकॉर्डेड आहे... अ... ह्म्म.... त्याच्या लॅपटॉपचा बॅकअप पण आहे. त्याची सगळी करतूद आहे पुरावा म्हणून... बाई म्हणजे काय वाटल त्याला... हा ....बोलतो कि हि इज रेडी टू पे... मी काय वेश्या वाटले का त्याला... त्या देखिल उभ करणार नाहीत त्याला.... ह्याच्यासारख्याच वखवखलेल्या माणसांना उरावर घेतात त्या.... आपल्याला सुरक्षित ठेवायला..... नाहीतर हे पोकळ पुरूषत्वाचे ढोंग करणारे षंढ सगळ्या आयाबायाना बाटवत सुटतील.... इट्स टाईम टू टीच हिम लेडी इज नॉट जस्ट अ ओनर ऑफ टू होल्स. शी इज अल्सो अ ह्युमन बिंग... पुरूषाच्या खान्द्याला ख़ान्दा लावुन चालणारी रणरागिणी आहे ती.... स्त्रीसोबत नैसर्गिक समागम करायला त्याला कमीपणा वाटतो ना..... जो ओलसरपणा आहे ना तो सर्वात पवित्र आहे कारण तिथूनच आमच मात्रुत्व जन्म घेत...... फक्त तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे त्या स्लिपरी होलमधुन राहूलसारख्या नीच आणि विक़ृत मनोवृत्तीच्या माणसांना पैदा करन..... आणि ही चुक त्याला दाखवून द्यायची वेळ आलीय.

समाप्त