आधारित कथा अनिरुद्ध बनहट्टीच्या अनुभवांवर आहे ज्यात त्याने त्याच्या पत्नी चिंकीसोबतच्या संबंधावर चर्चा केली आहे. लग्नानंतर एक वर्षातच त्यांचा संबंध ताणलेला झाला होता, परंतु त्यांनी आपसी सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांचा संबंध सुधारला. चिंकीने आपल्या अतीत लग्नांच्या आकांक्षा व्यक्त केल्या आणि दोघांनी घटस्फोटाच्या प्रक्रियेवर चर्चा केली. त्यांनी एकमेकांवर प्रेम व्यक्त केले आणि त्यांच्या जीवनातील हलक्या-फुलक्या गोष्टींवर हसले. कथेत चिंकीचा बुलडॉग जॉर्ज वॉशिंग्टनही आहे जो त्याच्या उपहासात्मक आणि प्रेमळ स्वभावाने लक्ष वेधून घेतो. पुढे, अनिरुद्धच्या मित्र पारसच्या चित्र-प्रदर्शनाच्या उद्घाटनात काही गडबड होते, आणि मित्राच्या तणावामुळे कथा पुढे जाते. या सर्व घटनांतून हास्य आणि प्रेमाचे मिश्रण स्पष्ट होते. माया महाजाल - mazya ghatasfotache event management Aniruddh Banhatti द्वारा मराठी सामाजिक कथा 3 2k Downloads 6.3k Views Writen by Aniruddh Banhatti Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आणि आजकाल मॉडर्न आर्ट वगैरे निघाल्यापासून तर फेमस पेंटर बनणं अगदी सोपं झालंय ! पारसनं तर धमालच केली होती ! आपला वशिला वापरून लंडनच्या सोथ बीच्या लिलावात आपली पाच पेंटिंग्ज पाठवली. अन् लंडनला स्थायिक झालेल्या त्याच्या आते-मामे-भावाच्या थ्रू त्यातली तीन दहा दहा हजार पौंडांना खरेदी करवली ! हे तीस हजार पौंड अर्थात् पारसनं आपल्या त्या आते-मामे दूरच्या नातेवाइकाला पाठवले होते. पण त्याचा परिणाम गमतीदार झाला ! चित्रकलेच्या समीक्षकांनी अचानक पारसच्या कलाकृतींची स्तुती केली, आणि काय आश्चर्य ! त्याची उरलेली दोन पेंटिंग्ज वीस-वीस हजार पौडांना जेन्युइनली विकली गेली ! म्हणजे पारस कला जगतात पेंटर म्हणून, आर्टिस्ट म्हणून फेमस तर झालाच, शिवाय बोनस म्हणून त्याला दहा हजार पौंड फायदा झाला. पैशाकडे पैसा येतो, हेच खरं असावं! More Likes This बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा Prof Shriram V Kale कोरोनाची तिसरी लाट द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा