ही गोष्ट खंडू नावाच्या एक शेतकऱ्याची आहे, ज्याची पत्नी चंडी आहे. चंडी एकदम संतापलेली आणि कठोर आहे, जी खंडूला सतत ओरडते आणि त्याला उपाशी ठेवते. खंडूला घर सोडण्याची इच्छा असते, परंतु त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला सहन करण्याचा सल्ला देते. चंडी नेहमीच त्याला कमी लेखते आणि त्याला थोडा पण आहारही देत नाही. खंडू उपाशी राहून काम करतो आणि घरी परतल्यावर चंडी त्याला कमी मान देते. खंडू चंडीच्या वर्तनामुळे दुःखी आहे, परंतु तो सहन करतो आणि त्याला चंडीच्या कठोर वागण्याचे कारण समजत नाही. चंडी खंडूच्या हालचालींवर टीका करते आणि त्याला कोणतीही सहानुभूती दाखवत नाही. सोराब नि रुस्तुम - 2 Sane Guruji द्वारा मराठी कथा 4.9k 4.9k Downloads 9.2k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दूर दूर असलेल्या एका देशातील ही गोष्ट आहे. एक होता शेतकरी. त्याचे नाव होते खंडू. खंडूची बायको होती. तिचे नाव चंडी. चंडी नावाप्रमाणेच खरोखर होती. जणू त्राटिकेचा अवतार. ती सदा संतापलेली असायची. डोळे तारवटलेले, कपाळाला सतराशे आठ्या. घरात अक्षयी तिची आदळआपट चालायची. खंडूला वाईट वाटे परंतु काय करणार? घर सोडून जावे असे त्याला वाटे परंतु तेही बरोबर नाही असे त्याची सदसद्विवेकबुद्धी सांगे. ‘तुझी गाठ पडली आहे खरी अशा बायकोशी. आता भिऊन पळू नकोस. सहन कर सारे.’ असे सदसद्विवेकबुद्धी म्हणे. Novels सोराब नि रुस्तुम कोण राहते त्या घरात? त्या जुन्या पडक्या घरात? त्या भयाण घरात? पहाटेच्या वेळेस पाखरांची किलबिल सुरू होते व त्या घरातून मंगल वेदमंत्र कानांवर येतात. कोण... More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा