नाळ.. Anuja Kulkarni द्वारा मूव्ही पुनरावलोकने में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके मूव्ही पुनरावलोकने पुस्तके नाळ.. नाळ.. Anuja Kulkarni द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने (51) 815 2.2k नाळ.. नाळ ह्या चित्रपटाच्या नावावरूनच त्यात काहीतरी वेगळ पाहायला मिळणार अस जाणवतच! दर्जेदार चित्रपट आणि झी स्टुडीओज् हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका ...अजून वाचाउंचीवर पोहोचवलं आहे. नाळ ह्याच धाटणीचा चित्रपट आहे का हे पाहण औत्युक्याच ठरणार आहे. मराठी चित्रपटात बरेच वेगवेगळे प्रयोग होतांना दिसत आहेत आणि मराठी प्रेक्षकही चांगल्या चित्रपटांना नेहमीच उचलून धरतो. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शकनागराज मंजुळेआणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ ह्या चित्रपटाची निर्मिती स्वत:नागराज मंजुळेकरत आहे. नागराज कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा