कथेत विनय आणि प्रशांत या दोन मित्रांची भेट होते. विनय अनेक दिवसांनी प्रशांतला भेटतो, पण त्याच्या चेहऱ्यावर उदासी दिसून येते. प्रशांत विनयला विचारतो की त्याला काही झालं आहे का, पण विनय काहीच बोलत नाही. विनयच्या मनात आईच्या आठवणींमुळे व्याकुळता आहे, आणि तो आईच्या पोकळीमुळे दुःखी आहे. प्रशांत त्याला धीर देतो आणि म्हणतो की आई या जगात नाही, पण तिची आठवण सदैव मनात राहील. विनयच्या दु:खाला ओळखून प्रशांत त्याला आपल्या घरी घेऊन जातो आणि त्याच्या आईच्या चहा देण्याच्या क्षणाने विनयला गहिवरून येते. कथा मित्रत्व, दु:ख आणि आठवणींच्या भावनांवर प्रकाश टाकते. सांजवेल parashuram mali द्वारा मराठी कथा 9 2.3k Downloads 7.8k Views Writen by parashuram mali Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन खूप दिवसानं आलास रे, आईची आठवण येत नाही वाटत तुला? विनयला चहा देत माझी आई म्हणाली... विनयला गहिवरून आल्यासारख झालं. चहा बाजूला ठेवून विनयने माझ्या आईच्या चरणावर माथा टेकला. चरणावर ओघळलेले अश्रू बघून माझी आई विनयला म्हणाली... मला कळतंय रे तुझ दुःख, मी आहे ना, नको काळजी करू. असे म्हणून माझ्या आईने विनयला जवळ घेतले. काही क्षण विनय आईच्या आठवणीत रमून गेला... माझी आई मला म्हणाली, होऊ दे त्याला मोकळ... विनयला त्याच्या आईच्या आठवणी जाग्या करू दे, त्याशिवाय त्याला हलके वाटणार नाही. आईच्या आठवणीत विनय गढून गेला. आईशी संवाद साधता - साधता आईबरोबर घालवलेला एक – एक क्षण जागा करू लागला... More Likes This चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा