"मायेचे पंख" ही एक कथा आहे ज्यात एक पाच वर्षीय मुलगा, माधव, शाळेच्या बसमधून उतरतो. त्याला पाहून त्याची आजी आनंदित होते आणि त्याला आपल्या कुशीत घेते. आजीच्या प्रेमाने माधवला ताजगी आणि आनंद मिळतो. घरात आल्यावर, तो आपल्या खेळण्यात, म्हणजेच कारमध्ये बसण्याचा आनंद घेतो. आजी त्याला हातपाय धुवायला सांगते, पण तो कार खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. या कथा मध्ये आजीच्या प्रेमळ स्पर्शाने आणि काळजीने माधवच्या जीवनात आनंदाची भावना दाखवली आहे. मायेचे पंख Nagesh S Shewalkar द्वारा मराठी बाल कथा 15 4.7k Downloads 14.6k Views Writen by Nagesh S Shewalkar Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन चार घोट मिळाल्याप्रमाणे माधव ही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला. आजीचे बोट धरुन तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आला. आजीने कुलुप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला. विस्तीर्ण बैठकीत असलेल्या सोफ्यावर पाठीवरचे 'ओझे' फेकले. कोपऱ्यात जणू त्याचीच वाट पाहात असणाऱ्या त्याच्या कारकडे तो धावतच गेला. कारमध्ये बसताच त्याला प्रचंड आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने कार पळवायला सुरूवात केली. त्यावेळी तो त्या बैठकीचा महाराजा होता. एका तासाने म्हणजे बरोबर सहा वाजता त्याचे आईवडील कंपनीतून येणार होते. माधवा, झाले का तुझे सुरू? आधी हातपाय धुऊन घे. काय खायचे ते सांग आणि मग कार पळव. थांब ना ग आजी. दिवसभर मला कारमध्ये बसायला मिळते का? माधवने विचारताच आजी म्हणाली, Novels स्वर्गातील साहित्य संमेलन 'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभ... More Likes This लहान कथा एक ते छप्पन द्वारा Ankush Shingade मुलांच्या आत्महत्या? द्वारा Ankush Shingade खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा