कथा एका युवकाच्या मनातील भावनांवर आधारित आहे, जो २००६ मध्ये बीईएसटीमध्ये अॅप्रेंटीस म्हणून काम करत आहे. तो एका बस स्टॉपवर एका सुंदर मुलीला पाहतो, जी त्याच्या लक्षात राहते. त्याला तिच्यावर प्रेम होऊ लागते, आणि तो रोज तिच्याकडे बघत राहतो, पण ती त्याच्याकडे रागाने पाहते. युवक तिच्यावर प्रपोज करण्याचा निश्चय करतो, पण प्रत्येक वेळी त्याला सामोरे जाताना ती दुसरीकडे पाहते. दिवस गेले तरी त्यांचा संवाद होत नाही, परंतु युवक तिला पाहण्यात आनंद घेतो. या प्रेमकथेतील भावनात्मक संघर्ष आणि युवकाची आंतरिक गती यांचे चित्रण केले आहे. एक आठवण... Nilesh Desai द्वारा मराठी प्रेम कथा 76.6k 3.3k Downloads 11.2k Views Writen by Nilesh Desai Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन लिहायलो बसलो खरा आज पण मनात इतके काही विषय आहेत की नेमकं कोणत्या विषयावर लिहू अन् सुरूवात कुठून करू सुचत नव्हतं. पीसीवर लावलेल्या माझ्या फेवरेट कलेक्शन मधलं एक गाण संपले आणि सुरू झाले.... "पीया बसंती रे, काहे सताये आजा..." "जाने क्या जादू किया.. " खरंच की एकदम ती आठवली, जादू झाल्यासारखी अचानक इतक्या वर्षांनी... अगदी जसे च्या तसे सर्व नजरेसमोर आले अन् थोड्या वेळासाठी भूतकाळात त्याच बसस्टॉपवर जाऊन बसलो जिथून मी काहीच न बोलता निघून गेलो होतो... जूलै २००६ मध्ये बीईएसटी मध्ये मी अॅप्रेंटीस म्हणून एक वर्षासाठी रूजू झालो. प्रत्येकी चार महीने वेगवेगळ्या तीन डेपोंमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता. More Likes This ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा