अशोक एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा आहे, ज्याचे वडील शेतीचा व्यवसाय करतात. त्याच्या कुटुंबात आई, बाबा आणि एक बहीण सिमा आहे. त्यांच्या घरात अनावश्यक वस्तूंचा वापर टाळला जातो आणि त्यांनी कमी पैशांत समाधान कसे ठेवायचे हे शिकले आहे. अशोक लहानपणापासून हुशार आहे आणि पर्यावरणविषयक प्रकल्पांमध्ये त्याचे योगदान लक्षात घेतले जाते. त्याने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिग्री मिळवली आणि एका नामवंत कंपनीत नोकरी मिळवली, पण त्याला चौकटीबद्ध नोकरी आवडली नाही. त्यामुळे त्याने नोकरी सोडून wedding planner होण्याचा निर्णय घेतला. त्याने आवश्यक तयारी केली आणि "शुभमंगल" नावाचे ऑफिस उभे केले. त्याच्या कल्पकतेमुळे त्याला लवकरच यश मिळाले आणि त्याने लग्नसमारंभ यशस्वीपणे आयोजित केले. गिफ्ट Tejal Apale द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 8.7k 3.7k Downloads 13.9k Views Writen by Tejal Apale Category प्रेरणादायी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन (कधीतरी वाचण्यात आलं त्यावरून सुचलेली हि कल्पना) अशोक हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा. वडिलांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय. घरी आई-बाबा, अशोक आणि एक बहीण सिमा, अस चौकोनी कुटुंब. वडिलांचा स्वभाव अतिशय व्यावसायिक आणि नीटनेटका. त्यामुळे घरात अनावश्यक वस्तूंचा वापर वर्ज्य. गरजेपक्षा जास्त काहीच नसायचं, त्यामुळे आहे त्यात भागवायची आणि समाधानी राहण्याची सवय अशोक आणि सीमाला लहानपणापासून होती. आता अश्या वागण्यामागे एक कारण हेही होतंच कि यापेक्षा जास्त पैशांचा भार मध्यमवर्गीयांना पेलवत नाही. पण असं हे साने कुटुंब सुखी आणि समाधानी होतं. अशोक लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. नेहमी वेगळं काही करण्याकडे त्याचा कौल असायचा. अगदी वर्गात पहिला नसला तरी पहिल्या पाच मध्ये More Likes This आत्ममग्न मी.... - 1-2 द्वारा Shivraj Bhokare ललाटरेषा द्वारा Na Sa Yeotikar चंदेला - 1 द्वारा Raj Phulware भीतीच्या पलीकडले..... द्वारा Sudhanshu Baraskar संतांची अमृत वाणी - नाम श्रेष्ठ.. द्वारा मच्छिंद्र माळी संत चरित्र कथा - 1 द्वारा मच्छिंद्र माळी संताच्या अमृत कथा - 2 द्वारा मच्छिंद्र माळी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा