छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या सीमेजवळ, संध्याकाळच्या वेळी काही सैनिक एका नक्षली आतंकवाद असलेल्या भागातून चालत होते. जंगलातील आवाज आणि काटेरी झुडपांमध्ये चालताना, कॅप्टन रणजीतने अचानक एक कण्हण्याचा आवाज ऐकला. त्याने आपल्या टीमला आवाज दिला आणि सर्वजण त्या आवाजाच्या स्रोताचा शोध घेऊ लागले. त्यांना एका खडकाच्या खाली झाडांच्या ढिगाऱ्यात एक 10 ते 12 वर्षांची विवस्त्र आणि रक्ताने भरलेली मुलगी आढळली. तिची अवस्था अत्यंत भयानक होती, आणि ते लक्षात आले की तिच्याबरोबर काही घातक कृत्य घडले आहे. तिचा श्वास चालू होता, पण डोळे बंद होते. जवानांनी तिला तातडीने उचलण्याचा निर्णय घेतला. देवाचं देवपण Sushil Padave द्वारा मराठी महिला विशेष 6.6k 2.6k Downloads 7.9k Views Writen by Sushil Padave Category महिला विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्राची ची बॉर्डर..संध्याकाळ ची वेळ होती ती..आपल्या मातृभूमिची रक्षा करणारे काही सैनिक नेहमीचा संध्याकाळचा मार्च (कदमताल) करत एका नक्षली आतंकवाद असलेल्या भागातून चालले होते....झाडाझुड पाणी घनदाट भरलेलं ते जंगल आणि किर्रर्रर्ररर करणारे पक्षी आणि रातकिडे..कान अगदी सुन्न होतील असा तो किलबिलाट..पायाखाली काटेरी झाडी झुडपे..त्यातूनच ते चालत होतेचालता चालता त्याच्यातला एकजण मधेच थांबला..त्याला कुनी तरी कण्हत (रडत ) असल्याचा आवाज आला ..अगदीच बारीक आवाज होता..तो..कॅप्टन रणजीत तो..उच्चपुरा..भरगच्च छाती..आणि कान आणि नजर अगदी तिक्ष्ण..त्याने तो आवाज लगेच हेरला..त्याने इकडे तिकडे वळून पहिलं तर आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं..हातातल्या भल्यामोठ्या बंदुकीने त्या झाडीत इकडे तिकडे तपासून पाहिलं पण कोणीच नव्हतं..पण तो कण्हन्याचा More Likes This मंदोदरी - भाग 1 द्वारा Ankush Shingade कस्तुरी मेथी - भाग 1 द्वारा madhugandh khadse नारीशक्ती - 1 द्वारा Shivraj Bhokare पुनर्मिलन - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar शेवटची सांज - 1 द्वारा Ankush Shingade बोलका वृद्धाश्रम - 1 द्वारा Ankush Shingade विवाह - भाग 1 द्वारा Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा