त्या प्रवासातली ती Tejal Apale द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके त्या प्रवासातली ती त्या प्रवासातली ती Tejal Apale द्वारा मराठी प्रेम कथा (195) 2.3k 9.2k सकाळपासून विजयची जरा धावपळच झाली. दिवाळी ला घरी जायचं प्लॅन केलं होतं आणि त्याआधी कॉलेज मधले सबमिशन पूर्ण करायचे होते. त्यामुळे विजय आणि राजा दोघे मिळेल त्यांच प्रॅक्टिकल बुक घेऊन राहिलेलं काम पूर्ण करत होते. विजय आणि राजा दोघेही ...अजून वाचाचे. पण त्यांची ओळख झाली नांदेड च्या नामांकित इंजिनीअरिंग(अभियांत्रिकी) महाविद्यालयात. दोघेही एकाच शाखेत होते आणि एकाच शहरातले म्हटल्यावर आपसूकच मैत्री झाली आणि 3 वर्षात ती अधिकच घट्ट झाली. हॉस्टेल ला एकाच रूम मध्ये राहण्यापासून तर अभ्यास, दंगामस्ती, जेवणं , टवाळखोरी सगळं एकत्रच होऊ लागलं. अर्थातच तेच कॉलेज जीवन असतं आणि हे दोघे त्याचा पुरेपूर फायदा घेत होते. आता दिवाळी ला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा त्या प्रवासातली ती इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Tejal Apale फॉलो करा