त्या दिवशी मुसळधार पाऊस होता, तरीही मला मुंबईला जाण्याची घाई होती. बस थांबली होती आणि रिक्षा मिळवायला त्रास झाला, पण शेवटी एक रिक्षा मिळाली. रेल्वे स्टेशनवर गर्दी कमी होती, त्यामुळे मी ट्रेन सुटायच्या अगोदरच पोहोचलो. माझा कोच रिकामा होता, ज्यामुळे मी आनंदी झालो. ट्रेन सुटली, तेव्हा एक तरुणी माझ्या डब्यात आली. ती सुंदर होती आणि आमच्या संवादामुळे वातावरण हलकेफुलके झाले. तिने माझ्या बाजूला बसायचे ठरवले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या, त्यामुळे प्रवास अधिक आनंददायी बनला. तो विलक्षण प्रवास ! Vinayak Potdar द्वारा मराठी कथा 6.2k 3k Downloads 7.6k Views Writen by Vinayak Potdar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन त्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत होता. सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हता. मी जेव्हा मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा तर पाऊस आणखी उग्र झाला होता. पण मला थांबून चालणार नव्हतं. मी ट्रेनच तिकीट ऑलरेडी काढलं होतं. काहीही करून मला १ तासात स्टेशनला पोहोचायला हवंच होतं. उद्या पासून पुन्हा ऑफिस सुरु होणार होतं. ५-६ दिवसांची रजा घेतल्यानंतर पुन्हा एक दिवस रजा मला मिळणारच नव्हती. मग पगारातून पैसे कट झाले असते. इच्छा नसतानादेखील मनाविरुद्ध घरच्यांचा निरोप घेऊन मी सिटी बस स्टॅण्डवर आलो होतो. नेमकं भरीस भर म्हणून सिटी बस चा पण त्या दिवशी संप! किती रिक्षावाल्यांना हात केला तरी एक रिक्षा थांबायचं नाव More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा