"चुंगड" ही कथा निसर्गाच्या सौंदर्याची आणि एका गरीब कुटुंबाच्या संघर्षाची आहे. डोंगराच्या पायथ्याला एक झोपडी आहे जिथे एक माय तिच्या तीन मुलांसोबत राहत आहे. पाऊस, थंड वारा आणि कुपोषण यामुळे त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आहेत. मोठी मुलगी ईली, जी दहा वर्षांची आहे, आपल्या आईला धीर देत आहे आणि वाडीस दवा आणायला जात आहे. आईने तिला काही भाकर आणि पैसे दिले आहेत. ईली धाडसाने डोंगर उतरते, नदी पार करते आणि एक नावाड्या तिची मदत करतो. परंतु, घाटावर एक भरधाव कार असलेल्या तरुणांनी बिअरची बाटली ईलीच्या पायावर फेकली, ज्यामुळे तिला दुखापत झाली. कथा ईलीच्या संघर्ष, तिच्या कुटुंबाच्या परिस्थितीवर आणि समाजातील असमानतेवर प्रकाश टाकते. चुंगड Sadhana v. kaspate द्वारा मराठी नियतकालिक 2 2.6k Downloads 7.6k Views Writen by Sadhana v. kaspate Category नियतकालिक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन चुंगड आकाशाला भिडणारा उंचच उंच डोंगर , आणि हृदयाला घर करणारी खोल खोल दरी. आणि या दोन विसंगतीच मिश्रण म्हणजे निसर्गाचं सौंदर्य. एका लयीत पसरलेले कमी अधिक डोंगर, त्यांनी पांघरलेली हिरवळीची शाल. थोड्या थोड्या अंतरावर वाहणारे लहानमोठे धबधबे. बेभान वाहणारा वारा. धुक्यात न्हाऊन निघालेली ही सृष्टी मोहकच. मध्येच कोवळ्या उन्हात दृष्टीस पडणार एखाद कौलारु. दुरवर दिसणार एकट कौलारु बघुन मनात अनेक प्रश्न येतात की हे लोक अस का राहत असतील? आवड म्हणुन , मजबुरी म्हणुन कि आणखी काही.. अशीच एक झोपडी डोंगरउतारावर वार्या पासुन वाचवण्यासाठी जमिनीलगत, जाणिवपुर्वक बनवलेली. आत एक जुनी बाज, एक छोटीशी माचोळी, एक चुल आणि Novels मनापासून पानापर्यंत लिहायला मी लेखक नाही..पण हो मला लिहायला आवडतं.व्यक्त व्हायला आवडतं.जेव्हा आपण संभाषणातुन व्यक्त होतो, तेव्हा बर्याच शक्यता असतात. जसे की ऐकणारी व्यक्त... More Likes This गप्पा द्वारा Kalyani Deshpande संयोग आणी योगायोग - 1 द्वारा Gajendra Kudmate ज्योतिष शास्त्र द्वारा Sudhakar Katekar समाज सुधारक - आगरकर द्वारा Nagesh S Shewalkar जिवंत असताना सुख द्या द्वारा Sadhana v. kaspate एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास द्वारा Nagesh S Shewalkar ओळख द्वारा Kaustubh Anil Pendharkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा