"श्यामचीं पत्रें" या कथा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या आहे. या पत्रात लेखकाने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी चंद्रकोर पाहण्याच्या आनंदाबद्दल विचारले आहे, जी त्यांच्या जीवनातील विकासाचा आरंभ दर्शवते. लेखकाने चंद्रकोरेची महत्ता आणि ती वर्धिष्णु असल्याचे सांगितले आहे. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेशी तुलना करताना त्यांनी चंद्राचे वर्णन सृष्टीच्या महाकाव्याद्वारे केले आहे. कथेत लेखकाने कोंकणात जाऊन एका मित्राच्या मुलाच्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. त्या मुलाचे तेजस्वी डोळे आणि त्याच्या वडिलांबद्दलच्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या आहेत. हे पत्र विकास, आठवणी, आणि मुलांच्या निरंतरतेचा एक सुंदर दृष्टिकोन दर्शवते. श्यामचीं पत्रें - 6 Sane Guruji द्वारा मराठी पत्र 2 1.9k Downloads 7.2k Views Writen by Sane Guruji Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज सायंकाळी आकाशांत बीजेची चंद्रकोर दिसत होती. लहानपणीं आम्ही द्वितीयेची ही चंद्रकोर पाहण्यासाठी धडपड करीत असूं. आणि दिसली कीं, ती एकमेकांस दाखवीत असूं. सुताचा धागा त्या चंद्राला वाहून जुनें घे, नवें दे, असें नमस्कार करुन म्हणत असूं. या चंद्रकोरेची इतकी कां बरें महति? कारण ती वर्धिष्णु आहे. विकासाचा तो आरंभ आहे. कोणताहि विकासाचा आरंभ मंगल आहे. श्री. शिवछत्रपतींची जी राजमुद्रा होती तींत ' प्रतिपच्चंद्ररेखेव ' असें तिला म्हटलें आहे. शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा शुक्ल पंक्षातील चंद्राप्रमाणें वर्धिष्णु आहे असें त्या श्लोकांत आहे. Novels श्यामचीं पत्रें तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्... More Likes This थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji एक हितगुज मनातले द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा