पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस... Swapnil Tikhe द्वारा हास्य कथाएं में मराठी पीडीएफ

पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस...

Swapnil Tikhe द्वारा मराठी हास्य कथा

आपला नाव गणपत, गल्लीत आपल्याला सगळे भाई नावानेच ओळखतात. दाराराच तसा आहे आपला, अगदी लहानपणापासूनच. त्यावेळीसुद्धा तालमीत गेल्यामुळे चार पाच पोरांना आपण एकटाच चोपत असू. समोरच्याशी चार हात करायला आपण कधी फार विचार करत नाही, डायरेक्ट भिडतो. उगा जास्त ...अजून वाचा